जून महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार.
२६ - जुलै - २०२३
घरफोडी चोरी व प्लास्टिक दाना चोरी करणाऱ्या आरोपींना पकडून त्यांच्याकडून ९,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष, ३ विरार यांची कामगिरी
२४ - जुलै - २०२३
वसई परिसरात ३ ठिकाणी ए.टी.एम.मशीन तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांस अटक करून ३ गुन्ह्यांची उकल -गुन्हे शाखा कक्ष, २ वसई यांची कामगिरी.
२० - जुलै - २०२३
छोटा राजन गॅंग चा व खुनाचे गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १० वर्षापासून संचित रजेवरून फरार असणाऱ्या आरोपीताच्या मध्य प्रदेश राज्यात मुसक्या आवळण्यास गुन्हे शाखा युनिट १, काशिमिरा यांना यश.
१५ - जुलै - २०२३
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ १,मिरा रोड कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यातील १,८६,३८,५७०/- रुपयांचा हस्तगत मुद्देमाल पीडित व फिर्यादी यांना मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते परत.
१५ - जुलै - २०२३
बालमजुरांकडून काम करून घेणाऱ्या कंपनीतील ३ इसमांना ताब्यात घेऊन ३ बालमजुरांची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई.
१४ - जुलै - २०२३
मोबाईलचे टॉवर मधील बेस्ट कार्ड व इतर मुद्देमाल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून ०३,८३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
१४ - जुलै - २०२३
दुचाकी वाहन चोरी करून जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक- पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे, प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
१४ - जुलै - २०२३
वालीव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील फादरवाडी येथील HIT & RUNकेस मधील वाहन चालकास अवघ्या १२ तासांत ताब्यात घेऊन गुन्ह्यांची उकल- वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
वाहन, घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून ३ गुन्ह्यांची उकल- वालीव पोलीस ठाणे. गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
एम. एस. ई. बी. ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल चोरी करणाऱ्या आरोपी तांना अटक -विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
११ - जुलै - २०२३
इको कार व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करून ३,३३,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत- विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
११ - जुलै - २०२३
नवजात अर्भकास कचराकुंडी टाकून प्रसार झालेल्या अज्ञात आरोपींना २४ तासांत निष्पन्न करून गुन्ह्याची उकल- विरार पोलीस ठाणे गुन्हे, प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
१० - जुलै - २०२३
दुचाकीचा आरसा लागल्याच्या किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या तीन अनोळखी आरोपींना ८ तासांत अटक -नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी.
१० - जुलै - २०२३
विरार मध्ये व्यापाऱ्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीतांस अटक -गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांची कामगिरी.
१० - जुलै - २०२३
Part Time Job च्या नावाने करण्यात आलेली फसवणूक रक्कम १,०५,८२५/- रुपये परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश.
१० - जुलै - २०२३
Unauthorised Credit Card Transaction ( Paysafe Financial Servise, London) मधील फसवणूक झालेली ८४,५६३/- रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षाशी यश.
१० - जुलै - २०२३
Credit Card Update करण्याची बतावणी करून फसवणूक केलेले १,८८,०००/- रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षात यश.
१० - जुलै - २०२३
Credit Card Bill Payment Update करण्याची बतावणी करून फसवणूक केलेले ६८,०००/-रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षाशी यश.
१० - जुलै - २०२३
Electricity Bill Update करण्याची पतावणी करून फसवणूक करण्यात आलेल्या रकमेमधील ०१,०१,६९८/- रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे शाखेची यश.
०८ - जुलै - २०२३
गृहमंत्रालय भारत सरकारचे Indian Cybercrime Coordination Centre (I4C) यांच्याकडून मि. भा.व.वि.आयुक्तालयातील सायबर गुन्हे कक्षाच्या क्रिप्टोकरेंसी केस तपासाबाबतची दखल. संपूर्ण भारतातील सायबर पोलीस ठाणे व तपासणी यंत्रणाकरिता सादरीकरण.
०७ - जुलै - २०२३
बँकेत पैसे भरण्यास मदत करा असा बहाना करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतांस ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांना यश.
०७ - जुलै - २०२३
घरफोडी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीतास अटक करून १२ गुन्ह्यांची उकल-गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी.
सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीता शिताफिने अटक करून ११ गुन्ह्याची उकल करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची यश.
२८ - जून - २०२३
संगीत (काडि॔फ) ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.
२८ - जून - २०२३
खूनाचा प्रयत्न व फायरिंग करणाऱ्या आरोपीतास ४८ तासांत अटक- नायगाव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
२७ - जून - २०२३
मोटर सायकल व कार चोरी करून विक्री करणाऱ्या सराईत आरोपींचा अटक - काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
२६ - जून - २०२३
७०० ग्रॅम वजनाचा गांजा व ४८ ग्राम वजनाचा गर्द (ब्राऊन शुगर) असा एकूण १,२९,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ विक्री करता बाळगणाऱ्या इसमावर विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई.
२६ - जून - २०२३
सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून ६गुन्ह्यांची उकल - विरार पोलीस ठाणे गुन्हे, प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
२४ - जून - २०२३
ॲपवरून ओळख करून राहण्यासाठी नवीन रूम देतो असे सांगून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतांस 12 तासांत अटक - पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२२ - जून - २०२३
मे महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा.पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार.
२२ - जून - २०२३
मोटर सायकलची डिक्की तोडून त्यातील पैसे चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून चोरी केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांची कामगिरी.
२० - जून - २०२३
अल्पवयीन पीडित मुलीस व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीतास पंजाब राज्यातून जवळपास ०४ वर्षानंतर ताब्यात घेण्यास वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
२० - जून - २०२३
बलात्कार व पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील ४ वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीतास अटक- मिरा रोड पोलीस ठाण्याची कामगिरी.
२० - जून - २०२३
टाटा कॅपिटल कंपनीचा बँक अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिक कर्ज मंजूर करून देतो असे सांगून दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीतांस अटक मिरा रोड पोलीस ठाण्याची कामगिरी
१९ - जून - २०२३
गहाळ झालेला डेंटल सर्जरीचा ३५ लाखाचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत करण्यात नवघर पोलीस ठाणे व भाईंदर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१७ - जून - २०२३
N. L. Dalmia High School येथे सायबर जनजागृती कार्यक्रम सायबर गुन्हे कक्ष, मी भा. व. वी. पोलीस आयुक्तालयाचा अभिनव उपक्रम.
१७ - जून - २०२३
N. L. Dalmia High School येथे सायबर जनजागृती कार्यक्रम सायबर गुन्हे कक्ष, मी.भा. व. वी.पोलीस आयुक्तालयाचा अभिनव उपक्रम
१७ - जून - २०२३
N. L. Dalmia College of Arts, Commerce & Science येथे सायबर जनजागृती कार्यक्रम सायबर गुन्हे कक्ष मी.भा. व. वी. पोलीस आयुक्तालयाचा अभिनव उपक्रम.
१४ - जून - २०२३
सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेली क्रिप्टो करन्सी रक्कम ३३,६५,६६०/- रुपये मूळ फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात सायबर गुन्हे कक्षास यश.
१४ - जून - २०२३
ज्वेलरी शॉप मध्ये सोने खरेदी करण्याचे बहाण्याने जाऊन सोनारस बोलण्यात गुंतवून हात चलाखीने सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांना अटक -विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
१२ - जून - २०२३
चोरीच्या टेम्पोचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणावरून बकरे चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीस पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष २ वसई यांना यश