Good Work | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Good Work

२४ - मार्च - २०२२ ऑटो रिक्षा मध्ये विसरलेला मोबाइल प्रवाशाला मिळाला परत दि.24/03/2022 रोजी 19.30 वाजता दरम्यान तक्रारदार श्री. देसाई वय-60 वर्षे (जेष्ठ नागरिक ) हे वसई रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरामध्ये रिक्षातून प्रवास करीत असताना iphone-SE कंपनीचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल, प्रवासी रिक्षात विसरल्यामुळे त्यांनी माणिकपूर पोलीस ठाणेस मदत मागितली होती. तरी सदर iphone-SE या मोबाईलचा अॅपल आयडी पासवर्ड उपलब्ध नसताना तसेच रिक्षा बाबत काही एक उपयुक्त माहिती नसताना, देखील सदर रिक्षाचा व मोबाईलचा सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने शोध घेऊन श्री. निरंजन देसाई वय -60 वर्षे यांना त्यांचा मोबाईल अवघ्या 2 तासांत शोधून दिला. याकरिता श्री. निरंजन देसाई यांनी माणिकपूर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक तडवी ,पोलीस नाईक प्रशांत पाटील यांचे आणि मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय पोलिसांचे माणिकपूर पोलीस ठाणेचे आभार मानले. PDF view
२३ - मार्च - २०२१ गहाळ मोबाईल परत केले बाबत. दि 23/03/2021 रोजीचे 11.30 वा. महिला नामे तजीन कैस बांगी वय 30 वर्षे यांचा MI-6 मॉडेलचा 11500/- रुपये किमतीचा मोबाईल फोन नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील सोपारा गाव ते कोहिनूर मॉल दरम्यान रिक्षाने प्रवास करीत असताना गहाळ झाल्याची तक्रार देण्यास पोलीस ठाणेमध्ये आल्या असता, ठाणे अंमलदर पोहवा/पागधरे यांनी पोशि/प्रतीक पिंगळे व पोशि/सचिन मोहिते यांना सदर बाबत सांगितले असता, त्यांनी सदर मोबाईल फोनचे वर्णन व त्यातील सिम नंबर घेऊन सदर नंबर वर फोन केला असता रिक्षा चालक नामे तंजीर सय्यद यांनी फोन रिसिव्ह केला असता त्यांना पोलीस ठाणे मधून बोलतोय असे सांगितले असता त्यांनी सदर मोबाईल रिक्षात मिळाला असे कळविल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून सदर मोबाईल फोन त्या महिलेस परत करून रिक्षा चालकाचे अभिनंदन केले. PDF view