मि.भा.व.वि. पोलीस मुख्यालयाचे बेव्हर्ली पार्क, मिरारोड पुर्व येथील इमारतीत आहे. पोलीस मुख्यालयातुन दैनंदीन कैदी पार्टी करीता ठाणे कारागृहातुन मागणी केलेल्या मनुष्यबळानुसार मनुष्यबळाची पुर्तता करण्यात येते. तसेच पोलीस मुख्यालय कार्यालयात दैनंदीन कार्यालयीन कामकाजाकरीता जसे लेखनिक हवालदार जनरल डयुटी अंमलदार, बारनिशी, कंपनी ऑर्डर्ली तसेच पोलीस कवायत मैदानावर सद्यस्थितीत पोलीस मुख्यालयातील नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांना मुलभुत प्रशिक्षण देणे. मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील राजनैतिक, खाजगी, मा. न्यायालयाने आदेशीत केलेल्या व्यक्तींना इकडील कार्यालयाकडुन पोलीस संरक्षण पुरविणे इत्यादी कामे पोलीस मुख्यालय कार्यालयाकडुन करण्यात येतात.
Telephone number:- 8433670900
Email ID:- acphq.mb-vv@mahapolice.gov.in