Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
३१ - मार्च - २०२५ Divine Mercy church मिरारोड येथे सायबर जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन!! PDF view
२९ - मार्च - २०२५ मिरा रोड पोलीस ठाण्याच्या विविध कक्षांचे व सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर कार्यालय नूतनीकरनाचे उद्घाटन PDF view
२९ - मार्च - २०२५ मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ-1 अंतर्गत ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे आयोजन PDF view
२९ - मार्च - २०२५ अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात बनावट कागदपत्र तयार करुन वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिक हिच्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२९ - मार्च - २०२५ उत्तन सागरी पोलिस ठाणे येथे जप्त असलेल्या चार बेवारस दुचाकी वाहनांचे लिलाव PDF view
२८ - मार्च - २०२५ महाराष्ट्र क्लास ऑनर्स असोसिएशन यांचेकडुन सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन PDF view
२७ - मार्च - २०२५ घरफोडी व वाहन चोरी करणा­या आरोपीस अटक करुन 4 गुन्हे उघडकीस - वालीव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
२६ - मार्च - २०२५ अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर या नवीन कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न. PDF view
२५ - मार्च - २०२५ मि.भा.व.वि पोलीस आयुक्तालयांतर्गत 431 पोलीस अंमलदारांना पदोन्नती PDF view
२५ - मार्च - २०२५ मिरा-भाईंंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय व युनिसेफ यांच्या संयुक्त विदयमाने ‘बाल-रक्षा’ विशेष उपक्रमाचे उद्घाटन PDF view
२४ - मार्च - २०२५ कायदेशीर दंड भरून वाहन मालकाने आपली वाहने घेऊन जाण्याबाबत पोलिसांचे आवाहन PDF view
२४ - मार्च - २०२५ काशिमीरा वाहतुक विभागामार्फत तिस-या टप्प्यातील 106 बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार PDF view
२० - मार्च - २०२५ मागील 17 वर्षोपुर्वी सन 2008 साली वसई पुर्वेस स्वत:च्या जीवलग मित्राचा आणि सन 2002 साली पश्चिम बंगाल राज्यस्थित हल्दीया जिल्हातील स्वत:च्या सावत्र आईचा आणि 3 अल्पवयीन सावत्र भावंडाचा निघृन खुन करणा-या आरोपीतास कर्नाटक राज्यातील बंगलुरु येथुन जेरबंद करण्यास गुन्हे शाखा, कक्ष -2 वसई यांना यश. PDF view
२० - मार्च - २०२५ गुंगीकारक औषध देवुन चोरी करणारा सराईत आरोपी पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष- 1 काशिमीरा यांना यश PDF view
२० - मार्च - २०२५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तीन तासात शोध घेण्यात बोळींज पोलीसांना यश PDF view
१९ - मार्च - २०२५ गावठी हातभट्टीची दारु विक्री करणा-या महिलेवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष,मिरा-भाईंदर पथकाची कारवाई PDF view
१८ - मार्च - २०२५ भावाचे पहिले पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून निर्घुन खुन करुन तिचे 5 महीने मुलास पळवुन पसार झालेल्या आरोपीस 23 वर्षानंतर डोबीवली येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
१७ - मार्च - २०२५ कायदेशीर दंड भरून वाहन मालकाने आपली वाहने घेऊन जाण्याबाबत पोलिसांचे आवाहन PDF view
१७ - मार्च - २०२५ मेडिकल असोसिएशन चे वार्षिक कार्यक्रमांमध्ये सायबर जनजागृती कार्यशाळा. PDF view
१७ - मार्च - २०२५ मिसिंग इसमाचा एक महिन्यापूर्वी केलेल्या खुनाचा गुन्हा उघड करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
१७ - मार्च - २०२५ आलिशान चार चाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपी अटक करून ५९,००,०००/ रुपये किमतीच्या ०५ चार चाकी वाहने जप्त करण्यात मध्यवर्ती कोणी प्रकटीकरण शाखेस यश... PDF view
१५ - मार्च - २०२५ अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन खुनाचा गुन्हा 24 तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष - 3 विरार यांना यश PDF view
१५ - मार्च - २०२५ कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापा­यास “सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक असल्याचे भासवून 50,00,000/- रुपयांची फसवणुक करणा­या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष - 3 यांना यश PDF view
१४ - मार्च - २०२५ ज्वेलर दुकानदारास सोने खरेदीचा बहाणा करुन दुकानातुन सोन्याची चैन फसवण्ुक करुन घेवुन पळुन जाणा­या आरोपीतास 24 तासाच्या आत अटक - गुन्हे शाखा कक्ष-01, काशिमिरा यांची कामगिरी PDF view
१३ - मार्च - २०२५ अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात बनावट कागदपत्र तयार करुन वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिक व तिला सहारा देणा­या ईसमावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-मिरा-भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१२ - मार्च - २०२५ ऑनलाईन फसवणुकीतील रूपये 1,86,066/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
१२ - मार्च - २०२५ घरफोडी चोरी करणा­या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष - 3 विरार यांना यश PDF view
१२ - मार्च - २०२५ अवैध अग्निशस्त्र विक्री करणा­या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष - 3, विरार यांना यश PDF view
१२ - मार्च - २०२५ लहान मुलांच्या मदतीने लग्न समारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेश राज्य राजगढ जिल्यातील आंतरराज्यीय टोळीचे आरोपीतास अटक करुन मुद्देमाल हस्तगत करण्यात-बोळींज पोलीस ठाणेस यश PDF view
११ - मार्च - २०२५ पुरुष वेश्या दलालाच्या ताब्यातुन तीन पिडित मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकास यश. PDF view
१० - मार्च - २०२५ 3 महिन्याच्या बालकाचे अपहरण करणा­या आरोपी महिलेस जि. नालंदा, बिहार राज्यातुन अटक करून तिच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका - मांडवी पोलीस ठाणेची कामगिरी PDF view
०८ - मार्च - २०२५ पिडीत महीलेचे सोन्याचे दागिने व इतर एैवज जबरीने चोरी करून, तिचेवर लैंगीक अत्याचार करून तिचे अपहरण करणा-या 02 आरोपीतांस आजीवन कारावास व 50,000/- रुपये दंडाची शिक्षा. PDF view
०६ - मार्च - २०२५ ट्रान्सफॉर्मर चोरीच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला उत्तरप्रदेश येथुन जेरबंद करुन 5 गुन्हयांची उकल करीत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा- कक्ष 2, वसई यांना यश. PDF view
०६ - मार्च - २०२५ अवैध वेश्या व्यवसाय करवुन घेणा­या महिला आरोपीस अटक करुन दोन पिडीत महीलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंंध कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
०६ - मार्च - २०२५ हायवा ट्रक चोरी करणारे सराईत आरोपी पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष- 1 काशिमीरा यांना यश. PDF view
०६ - मार्च - २०२५ नविन फौजदारी कायदे विषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजना बाबत PDF view
०५ - मार्च - २०२५ काळया यादीत टाकलेला नायजेरियन नागरिक हद्दपार - एफ.आर.ओ तथा पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांची कामगिरी PDF view
०५ - मार्च - २०२५ सराईत आरोपीत यांचे टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) प्रमाणे कारवाई करण्यास माणिकपुर पोलीस ठाणेस यश PDF view
०४ - मार्च - २०२५ सायबर विषयक जनजागृती मोहीमेकरीता सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर व पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोलकर यांना “बालस्नेही पुरस्कार” 2024 प्रदान. PDF view
०४ - मार्च - २०२५ अवैध वेश्याव्यवसाय करवुन घेणा­या महीला आरोपीस अटक करुन दोन पिडीत महीलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंंध कक्ष नालासोपारा यांना यश. PDF view
०४ - मार्च - २०२५ 5 लाख रुपये किंमतीचा 933 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करुन 02 ईसमांना अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
०१ - मार्च - २०२५ नोकराने केलेली चोरी उघड करुन आरोपीस ४८ तासाचे आत खांडवा-मध्यप्रदेश येथुन अटक - नालासोपारा पोलीस ठाणेची कामगिरी PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२५ शेअरमार्केट मध्ये पैसे गुंतवणुक केल्यास जास्त नफा मिळवायचा असे सांगुन फसवणुकीतील २,०७,९९८/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !! PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२५ हद्दपार इसम श्री. फिरोज कासिम PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२५ नयानगर पोलीस ठाण्याकडुन रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, मस्जिद मदरसा, ट्रस्टी मौलाना, प्रतिष्ठीत नागरीक यांची बैठक घेवुन सदरचा सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन PDF view
२७ - फेब्रुवारी - २०२५ हद्दपार इसम नामे सलमान नियाज अहमद कुरेशी PDF view
२७ - फेब्रुवारी - २०२५ " स्वतःच्या चार मुली सोबत लैगिंक अत्याचार करुन त्यांना मारहाण करणाऱ्या छोटा राजन गॅगच्या आरोपी वडीलास जिल्हा सिंधुदुर्ग येथुन अटक करण्यास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश" PDF view
२७ - फेब्रुवारी - २०२५ उत्तरप्रदेशातील मिसींग महिलेचा दोन महिन्यापुर्वी केलेल्या खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष - ३ विरार यांना यश PDF view
२६ - फेब्रुवारी - २०२५ " रात्रीच्यावेळी दुकान/घर फोडुन दुकानामधुन ७,००,०००/रुपये रोख रक्कम चोरी करणा-या सराईत आरोपीताला अटक करुण त्याच्याकडुन ४,५०,०००/रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात काशीगांव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश' PDF view
२६ - फेब्रुवारी - २०२५ ३.५ लाखाहुन अधिक लोकांचा डाटा हॅक व डाटा डिलीट करुन फिर्यादीचे एक करोड ५१ लाखाचे नुकसान करणा-या सायबर चोरटयांना पकडण्यात नयानगर पोलीस ठाण्यास यश PDF view