काशिगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन किलो गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश
११ - मे - २०२४
मोटर सायकल चोरी करून त्यावरून चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना पकडण्यात यश
१० - मे - २०२४
गुगल रेटींगचे ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास जास्त परतावा देण्याचे आमीष दाखवून ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील १०० टक्के रक्कम २७२५००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात उत्तम सागरी पोलीस स्टेशन यांना यश
१० - मे - २०२४
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली ९८९४०/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
१० - मे - २०२४
रात्रो घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीत यास अटक करून २२७.८७ ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन व ऍक्टिवा मोटरसायकल असा १२२२६५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
०९ - मे - २०२४
कॅपिटल लॉजिंग अँड बोर्डिंग वर छापा टाकून २ पीडित मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश
०८ - मे - २०२४
गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करून १०७१७९९/-रुपये किमतीचे 56 मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यास नालासोपारा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
०८ - मे - २०२४
घरपोडी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून २५०८७९६/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत - नालासोपारा पोलीस ठाण्याचे कामगिरी
०८ - मे - २०२४
ठोष्या बुक्क्याने मारहाण करून धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अवघ्या 24 तासात अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
०६ - मे - २०२४
घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपीस ४८ तासाच्या आत अटक करून २७६५०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
०६ - मे - २०२४
नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून एमडी या आमली पदार्थाची विक्री करणारे आरोपीत यास अटक
०६ - मे - २०२४
आश्रय लॉजिंग अँड बोर्डिंग वर कारवाई करून एका पिढीत मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश
०४ - मे - २०२४
गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करून एकूण २८१३००/- रुपये किमतीचे 19 मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यास विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
०३ - मे - २०२४
NCCRP portal वर दाखल तक्रारीमध्ये संबंधितांना पाठपुरावा करून तक्रार यांची फसवणूक झालेली रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
०३ - मे - २०२४
परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक - नवघर पोलीस ठाण्याची कामगिरी
०३ - मे - २०२४
शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील ५०००००/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशीगाव पोलीस ठाण्यास यश
०३ - मे - २०२४
तक्रारदार यांचे खात्यातून कपात झालेले २३९११९/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
०२ - मे - २०२४
वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक ऑनलाइन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम ५३००००/-रुपये पैकी ४४००००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यास यश
०१ - मे - २०२४
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तुळींज पोलीस ठाणे प्रॉपर्टी मिसिंग मधील एकूण २५००००/- रुपये किमतीचे 25 मोबाईल फोन तक्रारदार यांना परत देऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत
०१ - मे - २०२४
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय ध्वजारोहण कार्यक्रम तसेच पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या ११ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
२९ - एप्रिल - २०२४
कॅपिटल मॉल जवळ नालासोपारा पूर्व येथे कारवाई करून अवैद्य वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका महिला आरोपीस अटक करून तीन महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश
२९ - एप्रिल - २०२४
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम १८७२०६/- रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
पेटीएम खाते चालू करण्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम १०००००/-रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
२७ - एप्रिल - २०२४
टेलिग्राम च्या माध्यमातून मैत्री करून ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम ११८०००/- रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यस
२७ - एप्रिल - २०२४
११ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
२६ - एप्रिल - २०२४
वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक टास्क ऑनलाईन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम ७३००००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यात यश
२६ - एप्रिल - २०२४
खूण, गँगरेप,जबर मारहाण या वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस १३ वर्षांनंतर अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
२४ - एप्रिल - २०२४
परदेशी नागरिकांना रूम भाड्याने दिल्याची माहिती पोलीस ठाण्यास न दिल्याने 25 घर मालकावर पोलीस ठाण्याची कारवाई
२४ - एप्रिल - २०२४
वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ ऑनलाइन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम ३४५०००/- रुपये तक्रार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यात यश
२३ - एप्रिल - २०२४
मोटरसायकल व ऑटो रिक्षा चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणून २०००००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२३ - एप्रिल - २०२४
३४ वर्षापासून खुणाच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपतास अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काश्मिरा यांना यश
२० - एप्रिल - २०२४
दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी पत्रकारांचे व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्हर्य मेसेज पोस्ट करणारा तोतया पत्रकारास अटक
१९ - एप्रिल - २०२४
मौल्यवान दागिने रोख रक्कम असा १०५०००/- रुपये किमतीचा मुद्देमालाचा शोध घेऊन तक्रार यांना परत करण्यात पेल्हर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१९ - एप्रिल - २०२४
देशी बनावटीचे रिवाल्वर जवळ बाळगणाऱ्या आरोपीतास अटक करण्यात पेलार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१९ - एप्रिल - २०२४
अनोळखी इसमास ट्रकने ठोकर मारून अंधाराचा फायदा घेऊन ट्रकसह फरार झालेल्या आरोपितास अटक करण्यात पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१९ - एप्रिल - २०२४
डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड चोरी करून त्यातून खरेदी करून ४०४०००/-रुपयाची फसवणूक करणारे आरोपी पकडण्यात भायंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१९ - एप्रिल - २०२४
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश
१८ - एप्रिल - २०२४
जीवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने पोटात भोकसून प्राण घातक हल्ला करून फरार अज्ञात आरोपी त्यांना 24 तासाच्या जेरबंद करण्यात तुळिंज गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१७ - एप्रिल - २०२४
वाहतूक विभागाकडून मीरा-भाईंदर शहरांतर्गत रस्ते खोदकामाची कामे मान्सूनपूर्व करण्याबाबत बैठक आयोजित
१७ - एप्रिल - २०२४
तक्रारदार यांची ऑनलाईन खरेदी करीत असताना झालेली आर्थिक पासून १७६६५४/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
१६ - एप्रिल - २०२४
नालासोपारा प्रगती नगर शिव सम्राट बिल्डिंग येथे एक महिला व एक पुरुष बांगलादेशी नागरिक यांच्यावर कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश
१३ - एप्रिल - २०२४
कर्नाटक राज्यातून फसवणूक करून अपहार केलेला करोडो रुपये किमतीचा काजू हस्तगत करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
१३ - एप्रिल - २०२४
४५००००/- रुपये किमतीचा १८ ग्राम गर्द पावडर अमली पदार्थ पकडण्यात भाईंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१२ - एप्रिल - २०२४
अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५७५००००/- एकूण किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात तुळीज पोलीसला यश
१२ - एप्रिल - २०२४
सराईत गुन्हेगारावरती तडीपारची कारवाई
०९ - एप्रिल - २०२४
क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम ४००००/- रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
०९ - एप्रिल - २०२४
इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील १११४२५०/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यात यश
०८ - एप्रिल - २०२४
३ वर्षांपूर्वी प्रियकराच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
०८ - एप्रिल - २०२४
वस्तू विक्रीचे ऑनलाईन ट्रान्सपोर्ट पूर्ण केल्यास जास्त परतावा देण्याचे आम्हीच दाखवून ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणूक केलेली २४११७०/- रूपये तक्रारदार यांना परत करण्यात उत्तम सागरी पोलीस स्टेशन यांना यश