नालासोपारा पुर्व येथे अवैध वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या पुरुष आरोपीस अटक करुन दोन पिडीत महीलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांना यश.
३० - जानेवारी - २०२५
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ तर्फे आयोजित अर्नाळा पोलीस ठाणे कला क्रिडा स्पर्धा २०२५
३० - जानेवारी - २०२५
मा. श्री. योगेश कदम, राज्यमंत्री, गृह यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त कार्यालयास भेट
३० - जानेवारी - २०२५
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडून तुळींज पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६२.३ ग्रॅम वजनाचा एम.डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या परकीय नायजेरीन ईसमावर कारवाई
२८ - जानेवारी - २०२५
अनाधिकृतरित्या काशिगांव पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी पुरुष नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-मिरा- भाईंदर पथकाची कारवाई.
२७ - जानेवारी - २०२५
पत्नीचा निघून खुन करुन पसार झालेल्या आरोपीस १५ वर्षा नंतर उन्नाव, उत्तर प्रदेश येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश”
२७ - जानेवारी - २०२५
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन तुळींज पोलीस ठाणे यांनी प्रॉपर्टी मिसींग मधील एकुण ५,००,०००/- रूपये किंमतीचे ३५ मोबाईल फोन तक्रारदार यांना परत देवुन उल्लेखनिय कामगिरी केलेबाबत
२७ - जानेवारी - २०२५
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हरवलेले ८,२५,०००/- रुपये किंमतीचे ५५ मोबाईल फोन शोधुन तक्रारदार यांना परत देण्यास पेल्हार पोलीसांना यश
२६ - जानेवारी - २०२५
काशिमीरा वाहतूक विभागाकडून रास्ता सुरक्षा अभियान 2025 चे आयोजन
२६ - जानेवारी - २०२५
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिला नागरिकांवर कारवाई- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मीरा भाईंदर पथकाची कामगिरी
२६ - जानेवारी - २०२५
हद्दपारचा आदेश
२५ - जानेवारी - २०२५
अनधिकृतपणे वास्तव्य करणा-या ? बांग्लादेशी नागरीकांचा शोध घेवून कारवाई करण्यास पेल्हार पोलीस ठाणेस यश
२५ - जानेवारी - २०२५
टेम्पो व कपडे असा ४,७५,०००/- रुपये किंमतीचा माल चोरी करण्याऱ्या आरोपीस अटक करुन सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२५ - जानेवारी - २०२५
कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी
२५ - जानेवारी - २०२५
रास्ता सुरक्षा अभियान 2025
२४ - जानेवारी - २०२५
रस्ता सुरक्षा अभियान २०२५
२३ - जानेवारी - २०२५
नयानगर पोलीस ठाणे गुरनं । २६०/२०२१, भा.दं.वि.सं कलम कलम ३७६ (१) (२) सह पोक्सो कायदा कलम-४,८ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीस मा.न्यायालयाने सुनावली २० वर्ष सश्रम कारावास व १०००/रु दंडाची शिक्षा
२३ - जानेवारी - २०२५
रस्ता सुरक्षा अभियान २०२५
२२ - जानेवारी - २०२५
अनाधिकृतरित्या मिरारोड पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्यास असलेल्या ०१ पुरुष व ०२ बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष- मिरा-भाईंदर पथकाची कारवाई.
कोल्ड प्ले या जागतिक दर्जाचे संगीत कार्यक्रमाच्या अनुषंगाने मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित ठाणे-घोडबंदर, राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण अधिसूचना
१७ - जानेवारी - २०२५
अनाधिकृतरित्या नवघर, काशिगांव व नयानगर पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्यास असलेल्या ०१ पुरुष व ०४ बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-मिरा-भाईंदर पथकाची कारवाई
१७ - जानेवारी - २०२५
नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक । २६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ),३३१(३) प्रमाणे या गुन्हयाचे उत्कृष्ट कामगिरीबाबत..
१७ - जानेवारी - २०२५
महिलेचे अपहरण करुन खुन करणाऱ्या आरोपींना जन्मठेपीची व द्रव्यदंडाची शिक्षा
१६ - जानेवारी - २०२५
Any Desk App डाऊनलोड करण्यास अनोळखी लिंक मोबाईलवर पाठवुन फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना ९८,५७०/- रक्कम करण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश !
१६ - जानेवारी - २०२५
खुना सारख्या गंभीर गुह्यात जामीनावर असलेला व आश्रया करिता भारतात पळालेल्या श्रीलंका देशातील आरोपीतास अटक करण्यात काशीगांव पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश.
१६ - जानेवारी - २०२५
अनधिकृतरित्या नालासोपारा पोलीस ठाणे हद्दित वास्तव्यास असलेल्या एका महीला बांग्लादेशी नागरीकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-नालासोपारा पथकाची कारवाई
१५ - जानेवारी - २०२५
डिसेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार
ड्रग्जची तस्करी करणाऱ्या नायजेरीयन नागरीकास पकडण्यात आचोळे पोलीसांना यश
११ - जानेवारी - २०२५
पॅनकार्ड अपडेट करण्याचे सांगुन फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना २,७२,४५५/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !
११ - जानेवारी - २०२५
Credit Card द्वारे फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना २,३३,८४५/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
१० - जानेवारी - २०२५
खुनाच्या गुन्हयात सुमारे ०१ वर्षापासुन फरार असलेल्या ०२ आरोपीतांना अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१० - जानेवारी - २०२५
अनधिकृतरित्या नालासोपारा पोलीस ठाणे हद्दित वास्तव्यास असलेल्या एका महिला बांग्लादेशी नागरीकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा पथकाची कारवाई
०९ - जानेवारी - २०२५
Fedex Courier च्या नावाने फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना २,६९,४८६/-/- रूपये परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
०८ - जानेवारी - २०२५
"सायबर क्राईम जनजागृती व ड्रग्स चे दुष्परिणाम" या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजनाबाबत
०८ - जानेवारी - २०२५
"सुशिक्षित बेरोजगार तरुण - तरुणींना आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी लावुन देतो अशी बतावणी करुन सुमारे दोन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेची फसवणुक करणा-या तोतया आयकर आयुक्ताला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष -३ विरार यांना यश
Telegram Group वरील Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन फसवणुक झालेली एकुण २,५५,१०७/- रूपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !!
०६ - जानेवारी - २०२५
नवनिर्मीत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास प्रथमच पोलीस विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंजूरी मिळाल्यानंतर ४९ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होऊन "जनरल चॅम्पीयनशीप” मिळवल्याबद्दल
०५ - जानेवारी - २०२५
अग्निशस्त्राने गोळीबार करुन खुन करणाऱ्या दोन आरोपीतांस २४ तासाचे आत अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-०१, काशिमिरा यांना यश
०४ - जानेवारी - २०२५
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा गुन्हे शाखा मि.भा.व.वि. यांचेकडुन ७४२ ग्रॅम वजनाचा १८,५००/-रु. किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश
०२ - जानेवारी - २०२५
रिक्षा व मोटर सायकलची चोरी करून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून 2,25,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पेलार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
०२ - जानेवारी - २०२५
Share Trading मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली एकूण 30,66,000/- रक्कम तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्याचे
०१ - जानेवारी - २०२५
परिमंडळ 1 मिरारोड अंतर्गत 31 डिसेंबर अनुषंगाने मोटर वाहन कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाया व उपायोजना
०१ - जानेवारी - २०२५
Telegram Group वरील Share Trading मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली एकूण 3,92,000/- रुपये रक्कम तक्रारदार यांना सलग 08 महिने सलग पाठपुरावा करून परत करण्यात सायबर पोलीस ठाणेला यश
२८ - डिसेंबर - २०२४
Share Trading मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली 5,77,600/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश
२६ - डिसेंबर - २०२४
राम मंदिर ट्रस्ट, मुर्धा गाव, भाईंदर पश्चिम येथे सायबर जनजागृती कार्यक्रम