३.५ लाखाहुन अधिक लोकांचा डाटा हॅक व डाटा डिलीट करुन फिर्यादीचे एक करोड ५१ लाखाचे नुकसान करणा-या सायबर चोरटयांना पकडण्यात नयानगर पोलीस ठाण्यास यश
२४ - फेब्रुवारी - २०२५
विदेशी महिला नागरीक व तिचा रिक्षाचालक साथीदार यांचेकडुन 520.8 ग्रॅम वजनाचा 1,04,16,000/- रु. किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करुन कारवाई ’’ “अंमली - पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा यांची कामगिरी
२४ - फेब्रुवारी - २०२५
पोलीस, पञकार, वकिल, डॉक्टर यांचेमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा
२२ - फेब्रुवारी - २०२५
मि.भा.व.वि पोलीस आयुक्तालय, गुन्हे शाखा यांचेकडुन नवीन कायदयाचे जनजागृतीबाबत “न्यायसंवेदना अभियान” कार्यक्रमाचे आयोजन
२२ - फेब्रुवारी - २०२५
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन मुंबई व उपनगर परीसरातील वयोवृध्द महीलंाना गाठुन त्यांना बोलण्यात गंुतवुन त्याचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाया आरोपीतांना अटक करुन एकुण 10 गुन्हयांची उकल करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
२१ - फेब्रुवारी - २०२५
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची बदनामी करण्याचे हेतुन त्यांचे अश्लिल फोटो मॉर्फिंगद्वारे तयार करुन सामाजीक माध्यमांद्वारे प्रसारीत करुन खंडणी मागणाया सराईत गुन्हेगाराला अटक करण्यास गुन्हे शाखेला यश
२१ - फेब्रुवारी - २०२५
Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन फसवणुक झालेली एकुण 4,44,000/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
२१ - फेब्रुवारी - २०२५
Credit Card द्वारे विविध प्रकारे फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना एकुण 1,25,000/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
२१ - फेब्रुवारी - २०२५
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, पेट्रोल पंप व पार्कींगच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पार्क करुन ठेवलेल्या ट्रक/टँकर्सच्या बॅटरी चोरी करणाया सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष - 3 विरार यांना यश
२० - फेब्रुवारी - २०२५
मसाज पार्लरच्या नावाखाली चालु असलेल्या वेश्याव्यवसायातुन एका अल्पवयीन व दोन प्रौढ मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा- भाईंदर पथकास यश
१९ - फेब्रुवारी - २०२५
Shadi.com वर महिलांसोबत ओळख करुन त्यांचा गैरफायदा घेवुन फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक - वालीव पोलीसांची कामगिरी
१८ - फेब्रुवारी - २०२५
घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक अचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी
१५ - फेब्रुवारी - २०२५
बनावट लिंक पाठवुन फसवणुक झालेली एकुण १,४७,०८०/- रूपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !!
१५ - फेब्रुवारी - २०२५
Telegram Task पुर्ण करुन पैसे कमविण्याचे सांगुन फसवणुक झालेली १,३५,४००/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !!
१५ - फेब्रुवारी - २०२५
Credit Card द्वारे फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना ७२,५१९/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !
१५ - फेब्रुवारी - २०२५
४ वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्हयातील पाहीजे असलेल्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखा- कक्ष २, वसई यांना यश
१५ - फेब्रुवारी - २०२५
४ वर्षापुर्वीच्या दरोडाच्या गुन्हयातील पाहीजे असलेल्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखा- कक्ष २, वसई यांना यश
१५ - फेब्रुवारी - २०२५
कंपन्यांमध्ये लोखंडी मालाची चोरी करणारे गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष- २ वसई यांना यश
१४ - फेब्रुवारी - २०२५
नवीन कायदद्याचे जनजागृती अभियान
१४ - फेब्रुवारी - २०२५
अनधिकृतरित्या तुळींज पोलीस ठाणे हद्दित वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरीकावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा पथकाची कारवाई.
१४ - फेब्रुवारी - २०२५
Crypto currency मध्ये गुंतवणुक करुन अधिक रक्कम मिळविण्याचे आमिष दाखवुन फसवणुक झालेली ५,७४,१२३/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश.
१२ - फेब्रुवारी - २०२५
: अनधिकृतरित्या वसई पोलीस ठाणे हद्दित वास्तव्यास असलेल्या दोन पुरुष बांग्लादेशी नागरीकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-नालासोपारा पथकाची कारवाई.
१२ - फेब्रुवारी - २०२५
मिरा-भाईंदर परिसरामधील "प्राचार्य, मुख्याध्यापक यांना नविन कायदयाचे जनजागृती अभियान
११ - फेब्रुवारी - २०२५
तक्रारदार यांचे हरविलेले ९,४५,०००/- रुपये किंमतीचे ५५ मोबाईल फोन शोधुन तक्रारदार यांना परत देण्यास नायगाव गुन्हे प्रकटिकरण शाखेस यश.
११ - फेब्रुवारी - २०२५
बतावणी करणा-या सराईत आरोपीत यास अटक करुन ०२ गुन्हे उघड करण्यास नायगाव गुन्हे प्रकटिकरण शाखेस यश
१० - फेब्रुवारी - २०२५
अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-मिरा-भाईंदर पथकाची कारवाई.
१० - फेब्रुवारी - २०२५
TELEGRAM TASK पूर्ण करण्याचे सांगुन फसवणुक झालेली ३,०६,५०१/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !!
०८ - फेब्रुवारी - २०२५
प्रवाशाचे कारमध्ये विसरलेले दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन तासांत पोलिसांनी शोधून दिले
०७ - फेब्रुवारी - २०२५
बसमध्ये चढणा-या प्रवाशांची अडवणुक करून त्यांचेकडील मोबाईल फोन जबरी चोरी करणा-या टोळीस पकडण्यास काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
०७ - फेब्रुवारी - २०२५
“उत्तरखंड राज्यातुन येवुन मुंबई व जवळचे परीसरातील वयोवृध्द महीलांना गाठुन त्यांना बोलण्यात गुंतवून त्याचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक करुन १७ तोळे वजनाचे १४,२३,०००/- रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने हस्तगत
०७ - फेब्रुवारी - २०२५
अनाधिकृतरित्या मिरारोड परिसरातील वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिला नागरीकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाची कारवाई.
०६ - फेब्रुवारी - २०२५
अंमली पदार्थ बाळगणा-या नायजेरियन इसमांस ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण २०,४०,०००/- रुपये किमतीचा अंमली पदार्थ (मेफेड्रॉन) जप्त करण्यात तुळींज पोलीस ठाणेस यश
०५ - फेब्रुवारी - २०२५
वाहतुक रस्ता सुरक्षा अभियान ३५ चा सांगता समारोप कार्यक्रम मा.श्री मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या उपस्थीतीत पार पाडला
०५ - फेब्रुवारी - २०२५
बनावट लिंक पाठवुन फसवणुक झालेली एकुण १,३७,०००/- रूपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
०४ - फेब्रुवारी - २०२५
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडून आचोळे पोलीस ठाणे हद्दीत ? किलो ४९.७ ग्रॅम वजनाचा इफेड्रीन (नियंत्रीत पदार्थ) व १७.३ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणाऱ्या घाना देशाच्या परकीय नागरीकावर कारवाई”
०४ - फेब्रुवारी - २०२५
अनाधिकृतरित्या मिरारोड पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-मिरा- भाईंदर पथकाची कारवाई
०३ - फेब्रुवारी - २०२५
बनावट व्हीसा व पासपोर्ट जवळ बाळगुन भारतात अवैधरित्या वास्तव्य करणा-या ०३ नायझेरीयन नागरीकांना अटक करण्यात काशीगांव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा व दहशतवाद विरोधी पथकाला यश.
०२ - फेब्रुवारी - २०२५
पारितोषिक वितरण समारंभ
०१ - फेब्रुवारी - २०२५
माहे जानेवारी मध्ये परिमंडळ-०३ मधुन गोमांस तस्करी तसेच इतर दाखल गुन्हयातील ७ व्यक्ती हददपार
०१ - फेब्रुवारी - २०२५
बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देऊन पैसे घेणाऱ्या पत्रकारांवर गुन्हा दाखल उत्तन पोलीस ठाणेची कारवाई
०१ - फेब्रुवारी - २०२५
दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष-१ काशिमीरा यांना यश.
०१ - फेब्रुवारी - २०२५
अग्निशस्त्राचा धाक दाखवुन, ज्वेलर्स दुकानदार यास मारहाण करुन ज्वेलर्स दुकानात दरोडा घालुन जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करण्यास माणिकपुर व वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
३१ - जानेवारी - २०२५
सोनसाखळी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास कोलकता येथुन पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास यश जेरबंद करण्यास नयानगर
३१ - जानेवारी - २०२५
Road Safety Campaign 2025
३१ - जानेवारी - २०२५
“ अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडून तुळींज पोलीस ठाणे हद्दीत एकुण ६७.५ ग्रॅम वजनाचा एम.डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या परकीय नायजेरीन महिलेवर कारवाई
३१ - जानेवारी - २०२५
ऑनलाईन फसवणुक झालेली एकुण 10,99,999/- रूपये तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
३० - जानेवारी - २०२५
व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या इसमास अटक- नवघर पोलीस ठाणेची कामगिरी
३० - जानेवारी - २०२५
"अमेरीकेतील नागरीकांची अमेझॉनचे प्रतिनीधी असल्याचे सांगुन त्यांची फसवणुक करणाऱ्या बोगस कॉल सेन्टरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई”
३० - जानेवारी - २०२५
नालासोपारा पुर्व येथे अवैध वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या पुरुष आरोपीस अटक करुन दोन पिडीत महीलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांना यश.
३० - जानेवारी - २०२५
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ तर्फे आयोजित अर्नाळा पोलीस ठाणे कला क्रिडा स्पर्धा २०२५