२५ - डिसेंबर - २०२४ |
टेम्पो मधून कडधान्य ड्रायफ्रूट्स मसाले असा 7,10,128/- रुपये किमतीचा म** चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत आरोपीतास गोध्रा, राज्य गुजरात येथून अटक करून चोरीस गेलेल्या माला पैकी 6,74,291/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पेलार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश |
 |