२९ - फेब्रुवारी - २०२४ |
गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असताना एनी डेस्क हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगून तक्रारदार यांची एकूण ३१०००००/- रुपये फसवणूक करून त्यापैकी ९९००००/-रुपये रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशीमीरा पोलीस ठाण्यास यश |
|