Telegram channel वरील investment App मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तक्रार यांची फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी 7,20,000/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश!!
२४ - ऑगस्ट - २०२४
तडीपार केलेला इसम यास धारदार शस्त्रासह अटक करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२४ - ऑगस्ट - २०२४
Our Lady Of Nazareth High School येथे सायबर जनजागृती कार्यक्रम
२२ - ऑगस्ट - २०२४
मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून लोकांकडून पैसे उकडून फसवणूक करून दोन वर्षापासून आर्थिक गुन्हे शाखेत पाहिजे असणारा आरोपी मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून जेरबंद
२२ - ऑगस्ट - २०२४
रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर तक्रार यांच्या हरविलेला 350000/- रुपये किमतीचे मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रार यांना परत करण्यात येणार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२१ - ऑगस्ट - २०२४
मेफे ड्रोन थांबली पदार्थ तसेच अग्निशस्त्र सहती जिवंत राहून यांची विक्री करण्याकरिता आलेल्या आरोपीतास पकडण्यास काश्मीरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२१ - ऑगस्ट - २०२४
अग्निशस्त्राने गोळी झाडून खून करणारा पुण्यातील पाहिजे आरोपीता सोळा वर्षानंतर ताब्यात घेण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२१ - ऑगस्ट - २०२४
शेअर मार्केट ॲप मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केलेल्या 553851/- रुपयापैकी 480000/- रुपये रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाणे यश
२१ - ऑगस्ट - २०२४
सदनिका देतो म्हणून सामान्य जनतेची 9.50 कोटी रुपयांची फसवणूक करून चार वर्षे फरार असलेल्या आरोपीतास ताब्यात घेण्यात गुन्हे कक्षातील विरार यांना यश
२१ - ऑगस्ट - २०२४
घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात नालासोपारा पोलिसांना यश
२१ - ऑगस्ट - २०२४
घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात नालासोपारा पोलिसांना यश
२० - ऑगस्ट - २०२४
फसवणूक करणाऱ्या आरोपीतास ताब्यात घेऊन चार गुन्हे उघडकीस आणण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
२० - ऑगस्ट - २०२४
वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन youtube व्हिडीओ लाईक टास्क ऑनलाईन हॉटेल-मूव्ही रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील रुपये रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाणेस यश
१९ - ऑगस्ट - २०२४
वालीव पोलीस ठाणे मध्ये दाखल गुन्ह्यातील अपरेट मुलीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश
१९ - ऑगस्ट - २०२४
दोन महिला देशा दलाला ताब्यात घेऊन चार पीडित महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा पतकास यश
१९ - ऑगस्ट - २०२४
24 वर्षापासून बलात्कारातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करून ऑगस्ट 2024 महात एकूण सहा पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण प्रकाश यश
१९ - ऑगस्ट - २०२४
अनाधिकृतरित्या मिरारोड व नया नगर पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई
१९ - ऑगस्ट - २०२४
अनाधिकृतरित्या वास्तव्य असलेल्या 03 महिलांना बांगलादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा भाईंदर पथकाची कारवाई
१९ - ऑगस्ट - २०२४
अनाधिकृतरित्या वास्तव्य असलेल्या दोन महिलांना बांगलादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा भाईंदर पथकाची कारवाई
१७ - ऑगस्ट - २०२४
अल्पवयीन मुलांस अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीतास अटक करण्यात नवघर पोलीस ठाणे गून्हे प्रकटीकरण पथकास यश
१७ - ऑगस्ट - २०२४
गंभीर गुन्ह्यातील आरोपीतास दोन दिवसात अटक करण्यात नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१७ - ऑगस्ट - २०२४
नवघर पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील आरोपी तास अटक करून पाच गुन्हे उघड किस आणण्यास नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१८ - ऑगस्ट - २०२४
नवघर पोलीस ठाणे हद्दीतील मागील काही दिवसापासून चोरीचे दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१७ - ऑगस्ट - २०२४
घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन असे एकूण 103000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात काशी गावगुनी प्रकटीकरण पथकाला यश
१६ - ऑगस्ट - २०२४
Momai global school, Mira road e, येथे सायबर जनजागृती कार्यक्रम
१६ - ऑगस्ट - २०२४
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2024 रोजी तुम्ही पोलीस ठाणे प्रॉपर्टी मिसिंग मधील एकूण 400000/- रुपये किमतीचे 30 मोबाईल फोन तक्रार यांना परत करून उल्लेखनीय कामगिरी केलेबाबत
१६ - ऑगस्ट - २०२४
खूनाच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार आरोपीता जेरबंद करण्यास तुळिंज पोलीस ठाणे पुणे प्रकटीकरण पथकास
१६ - ऑगस्ट - २०२४
घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीताला अटक करून त्याकडून रोख रक्कम मोबाईल फोन असे एकूण 103000/- किमतीचा मुद्दे मला हस्त करण्यात काशिगाव गुन्हे प्रकट करण पथकाला यश
१६ - ऑगस्ट - २०२४
चार वर्षे फरार असलेल्या बलात्कारी आरोपी इतिहास हरिद्वार उत्तराखंड येथून ताब्यात घेण्यात गुन्हे कक्षा तीन विरार यांना यश
१४ - ऑगस्ट - २०२४
तडीपार करण्यात आलेल्या आरोपी तास अटक करण्यास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेत यश
१३ - ऑगस्ट - २०२४
जुलै महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार
१३ - ऑगस्ट - २०२४
ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर व ऑइल चोरी करणाऱ्या सराई टोळीला अटक करण्यात तेलात पोलीस ठाणे पुणे प्रकटीकरण पथकास यश
१३ - ऑगस्ट - २०२४
शेअर मार्केट ॲप मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केलेल्या 1727000/- रुपये पैकी रुपये 1300000/-रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशिगाव पोलीस ठाण्यास यश
१३ - ऑगस्ट - २०२४
वसई कोळीवाडा गोसिया मज्जिद येथे दोन पुरुष बांगलादेशी नागरिक यांचे वर कारवाई करून आरोपी यांना अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश
१२ - ऑगस्ट - २०२४
मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भाईंदर पोलीस ठाणे कडून अटक
१२ - ऑगस्ट - २०२४
इन्व्हेस्टमेंट स्कीम फेक लिंक द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रार यांना एकूण 98960/- रक्कम परत करण्यास सायबर पोलीस ठाणे सिंह
१० - ऑगस्ट - २०२४
दोन महिला व एक पुरुष वेशदलांच्या ताब्यातून पाच पिढीत मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश
०९ - ऑगस्ट - २०२४
शेअर मार्केट ॲप मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केलेल्या 4000000/- रक्कम पैकी 2700000/- रुपये रक्कम तक्रार यांना परत करण्यास काशिगाव पोलीस ठाण्यास यश
०९ - ऑगस्ट - २०२४
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन झालेली 699999/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश
०७ - ऑगस्ट - २०२४
ऑनलाइन माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणूक झालेल्या तक्रारदारांना एकूण 159390/- रक्कम परत करणे सायबर पोलीस ठाण्याचे
०७ - ऑगस्ट - २०२४
राम रतन इंटरनॅशनल स्कूल उत्तन येथे सायबर जनजागृती
०७ - ऑगस्ट - २०२४
क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाईन झालेली 89998/- रक्कम तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश
०७ - ऑगस्ट - २०२४
इन्व्हेस्टमेंट स्कीम/फेक लिंक द्वारे ऑनलाईन फसवणूक झालेल्या तक्रारदार यांना एकूण 720000/- रक्कम परत करण्यास सायबर पोलीस ठाणे यश
०६ - ऑगस्ट - २०२४
एका महिला वेशदलालास ताब्यात घेऊन तीन पिढीत मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश
०६ - ऑगस्ट - २०२४
भाईंदर पोलीस ठाणे यांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीतास अटक करून 59840/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
०६ - ऑगस्ट - २०२४
कार चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून त्याच्याकडून चार सुरीच्या कार हस्तगत करून एकूण चारचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात काशिगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकारे
०६ - ऑगस्ट - २०२४
गावठी कट्टा व जिवंत काढतोस विक्री करिता हॉटेल फाउंटन येथे आलेल्या आरोपीतास अटक करण्यात काशिगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश
३१ - जुलै - २०२४
हनुमान नगर नालासोपारा पश्चिम येथे कारवाई करून अवैध वैश्य व्यवसाय करून घेणाऱ्या पुरुष आरोपीस अटक करून एक पिढीत महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश
३१ - जुलै - २०२४
नालासोपारा पश्चिम निळेगाव येथे दोन पुरुष बांगलादेशी नागरिक यांचेवर कारवाई करून आरोपी यांना अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश
३० - जुलै - २०२४
पायी चालत येऊन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश