Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
०२ - नोव्हेंबर - २०२३ बोली बच्चन करून सोन्याची चैन व पैसे काढून घेणाऱ्या सराईत आरोपींना अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
०२ - नोव्हेंबर - २०२३ स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून सामान्य जनतेची फसवणूक करणारा फरार आरोपी पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
३० - ऑक्टोबर - २०२३ रिक्षा मधून प्रवास करत असताना गहाळ झालेले २१००००/- रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तक्रारदार यांना 24 तासाच्या आत परत मिळवून देण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
३० - ऑक्टोबर - २०२३ फसवणुकीची गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास आचोळे पोलिसांनी केली अटक PDF view
२७ - ऑक्टोबर - २०२३ फिट राईज ७५ फिटनेस प्रोग्रामच्या अंतर्गत मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस दलाकडून आयोजित ५ किमी दौडला पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद PDF view
२६ - ऑक्टोबर - २०२३ मिरा-भार्इंदर, वसई-विरार पोलीस दलाकडून “फिट राईज 75 फिटनेस प्रोग्रामचे” आयोजन PDF view
२६ - ऑक्टोबर - २०२३ बांधकाम कस्ट्रक्शन व जुन्या इमारतीमधील प्लॅट स्वत:च्या मालकी असल्याची समाजमाध्यमांवर जाहीरात करुन त्याची विक्री करुन लोकांची फसवणुक करणा­या वसईत राहणा­या परराज्यातील खोटया महाठग बिल्डरला अटक, अचोळे पोलीस ठाणेची कामगीरी PDF view
२५ - ऑक्टोबर - २०२३ वाहन चोरी करणाऱ्या ३ आरोपींना अटक करून 1२ गुणांची उकल वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कामगिरी PDF view
२५ - ऑक्टोबर - २०२३ क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक रक्कम १३२०००/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
२५ - ऑक्टोबर - २०२३ इलेक्ट्रिसिटी बिल तात्काळ भरण्याचे सांगून बनावट लिंक द्वारे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचं १०००००/- रुपये परत मिळविण्यात यश सायबर गुन्हे ककामगिरी PDF view
२४ - ऑक्टोबर - २०२३ टोळी गुंड गुन्हेगार यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे PDF view
२४ - ऑक्टोबर - २०२३ मुंबई आमदाबाद हायवेवर मोटरसायकलने जबरी चोरी करणारे आरोपी त्यांना अटक ८ गुन्ह्यांची उकल पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
२३ - ऑक्टोबर - २०२३ अँटी करप्शन अधिकारी असल्याचे बतावणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी यांचे राहते घरी 35 लाख रुपयांच्या दरोडा टाकणाऱ्या मोरक्यास अटक करण्यास विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
२३ - ऑक्टोबर - २०२३ गुन्हे शाखा कक्ष १ काश्मीरा मार्फत ७ आरोपींना अटक करून एमडी (माफेड्रॉन) हा अमली पदार्थ बनविण्याची फॅक्टरी (लॅब)चा शोध घेऊन त्यांचे कडून रूपये ३६,९०,७४०००/- किमतीचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव प्रमाणे १८४५३.७ ग्रॅम वजनाचा एमडी - माफेड्रॉन त्यापैकी (5000 ग्रॅम 90 टक्के तयार झालेला ) रुपये २,७३,९५०/- किमतीचे एमडी ( मेफाड्रॉन) बनवणे उपयुक्त रसायन द्रव्य व पावडर, रुपये २,५९,६९०/- किमतीची एमडी बनविणे उपयुक्त रासायनिक साधनसामग्री,रुपये ७,८०,०००/- किमतीची वाहने तसेच दोन गावठी पिस्टल ४ मॅक्झिन व 14 जिवंत काडतुसे सह जप्त PDF view
२३ - ऑक्टोबर - २०२३ दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून ४ गुन्ह्यांची उकल, विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
२१ - ऑक्टोबर - २०२३ मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून ४ गुन्ह्यांची उकल वसई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कामगीरी PDF view
२१ - ऑक्टोबर - २०२३ वसई विरार शहर महानगरपालिका यांचे अधिकृत असलेले चिन्हाचा वापर करून नोकरीचे बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगीरी PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२३ फेसबुक वरून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२३ एका सराईत आरोपीस अटक करून चोरी व घोरपडी चोरीचे एकूण ४ दखलपत्र गुन्हे उघड करून एकूण १८२३४०९/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२३ ७७५०००/- रुपये किमतीचा मेफॅड्रोन नावाचा अमली पदार्थासह सराईत आरोपीत यास अटक करण्यात नालासोपारा पोलिसांना यश PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२३ सराईत गुन्हेगारास खंडणीच्या गुन्ह्यात अटक PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२३ नायजेरियन परदेशी नागरिकाचा खून करून ४ वर्षे फरार असलेल्या आरोपीला अटक गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांची कामगिरी PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२३ मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ६ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उपाधीक्षक पदी पदोन्नती PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२३ मुंबई आमदाबाद राष्ट्रीय मार्ग महामार्गाचे मुख्य रोड लगत बिल्डिंगचा मलबा( डबर) टाकून रोडवरील वाहतुकीस अडथळा निर्माण होईल व सर्विस रोड बंद होईल तसेच सर्विस रोडवरील पावसाचे पाण्याचा प्रवाह बंद होऊन पावसाचे पाणी रोडवर साचून रोड बंद होईल अशा प्रकारे मलबा (डबर ) अनाधिकृतरित्या खाली करणाऱ्या वर कारवाई केल्याबाबत PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२३ एटीएम सेंटर मधून पैसे काढून देण्यासाठी मदतीचा बहाना करून हातचालखीने यांनी एटीएम कार्डची अदला बदली करून फसवणूक फसवणूक करणाऱ्या आरोपीतास पकडण्यात काश्मिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२३ क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक रक्कम ३१४७६१/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्ष PDF view
१५ - ऑक्टोबर - २०२३ पोलीस कोठडीत असताना रुग्णालय परिसरातून पळून जाणाऱ्या आरोपीत पकडण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
१३ - ऑक्टोबर - २०२३ फेसबुक पेज वरील बनावट जिओ मार्ट पेजवर ऑनलाईन शॉपिंग करत असताना any Desk हे एप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडून तक्रार यांच्याकडून ओटीपी प्राप्त करून 80 हजार रुपये फसवणूक झालेले परत मिळवण्यात काश्मीरा पोलीस स्टेशनला यश PDF view
१३ - ऑक्टोबर - २०२३ घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीकडून ५ गुन्हाची उकल गणेशा का कक्ष २ वसई यांची कामगिरी PDF view
१३ - ऑक्टोबर - २०२३ लाखोंचा एम.डी. आमले पदार्थ बाळगणाऱ्या नायेझरीन नागरिकास पकडण्यास गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश PDF view
१३ - ऑक्टोबर - २०२३ सप्टेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
१२ - ऑक्टोबर - २०२३ प्रायव्हेट डान्सच्या नावाखाली देह व्यापार चालवणारे पती-पत्नी यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई PDF view
१२ - ऑक्टोबर - २०२३ टेलिग्राम टास्क द्वारे फसवणूक झालेल्या तक्रार यांचे ७०००००/- रु त्यांचे खात्यात परत केल्याबाबत -सायबर गुन्हे पक्षाची कामगिरी PDF view
११ - ऑक्टोबर - २०२३ संयुक्त अरब अमिरात व अमेरिकेचे चलन स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
०९ - ऑक्टोबर - २०२३ इलेक्ट्रिसिटी बिल तात्काळ भरण्याचे सांगून फसवणूक करण्यात आलेल्या रकमेमधील १,४२,३००/- रुपये परत मिळण्यात यश सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी PDF view
०९ - ऑक्टोबर - २०२३ ३० वर्षांपूर्वी एक २७ वर्षाची महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तीक्ष्ण हत्याराने खून करणारे स्वतःचे नाव अस्तित्व बदलून मांत्रिक बुवा बनवून राहणारे गून्हातील मुख्य आरोपीत २ सख्ख्या भावांना वाराणसी उत्तर प्रदेश राज्यातून अटक करण्यास गुन्हे शाखा कक्ष यांना यश PDF view
०९ - ऑक्टोबर - २०२३ मुंबई आमदाबाद हायवे वरील झालेल्या अपघाताचा राग मनात धरून गॅस टँकरचे नुकसान करून गॅस टँकरचा चालक यास मारहाण केल्याने त्याचा जीव जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ४ आरोपी त्यांना अवघ्या ४ तासात अटक करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२३ Tramadol हा अमली पदार्थ ज्याला ISIS Drug म्हणून ओळखले जाते हा अमली पदार्थाचा साठा अमली पदार्थ विरोधी कक्ष मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून नयानगर पोलीस ठाणे हद्दीत प्रमेय Tramadol Hydrochloride spasmo-proxyvon या नावाचा टॅबलेट व्यवसायिक प्रमाणात जवळ बारगणाऱ्या इसमावर कारवाई PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२३ आमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा मेरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून जिल्हा वलसाड रा. गुजरात येथून वलसाड शहर पोलीस ठाणे हद्दीतून कोडेन फॉस्फेट हा आमले पदार्थ मिस्त्रीत कप सिरप बाटल्या व Alprazolam tablets I.P. १.०mg नावाच्या टॅबलेट व्यावसायिक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२३ मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील 26 नागरिकांचे हरवलेले/गहाळ मोबाईल सायबर गुन्हे कक्षा कडून परत करण्यात यश PDF view
०५ - ऑक्टोबर - २०२३ औरंगाबाद येथे एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या असलेला कंटेनर प्रवासादरम्यान अपहार करणाऱ्या आरोपिस १४,४१,२१०/- किमतीच्या मालासह अटक वाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
०४ - ऑक्टोबर - २०२३ बेकायदेशीर अग्नीशास्त्र कब्जात बाळगणाऱ्या आरोपीस अग्निशस्त्रासह ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२३ घरफोडी चोरी करणाऱ्या सर्व गुणाकारात ४८ तासात अटक करून त्याच्याकडून ११ गुन्हे उघडकीस आणून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२३ लाखो रुपयांचे फसवणूक करून २ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन गुन्हातील आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२३ जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास पकडण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
०१ - ऑक्टोबर - २०२३ मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मध्ये स्वच्छता अभियान राबविलेबाबत PDF view
३० - सप्टेंबर - २०२३ Best performance awards 2023 PDF view
२८ - सप्टेंबर - २०२३ महिलेचा रिक्षामध्ये राहिलेला एकूण १५००००/- रुपये किमतीचा मुद्देमाल केला परत नवघर पोलिसांची कामगिरी PDF view
२७ - सप्टेंबर - २०२३ चोरी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून ४ मोटरसायकली व रोख रक्कम हस्तगत करून ५ गुन्हाची उकल नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
२६ - सप्टेंबर - २०२३ १.८० लाख रुपये किमतीचा गर्द ( ब्राऊन शुगर ) हा आमली पदार्थ कब्जात बाळगणाऱ्या आरोपीतास ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्षे ३ यांना यश PDF view