काशिमीरा पोलीसांनी केली ३ चोरीची वाहन व इतर एकुण १,११,५००/- रु किमतीच्या मुद्देमालासह केले ५ गुन्हे उघड.
३१ - मार्च - २०२१
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी केली वेश्याव्यवसायातून १ अल्पवयीन व इतर २ पिडीत मुलींची सुटका.
३१ - मार्च - २०२१
अमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हे शाखा युनिट-२ वसई यांची कारवाई.
३१ - मार्च - २०२१
गुन्हे शाखा २, वसई यांचेकडून चैन स्नॅचींग व बतावणीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीस अटक करून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत.
२९ - मार्च - २०२१
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष , भाईंदर पथकाने ३ पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून केली सुटका.
२८ - मार्च - २०२१
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि.१५/४/२०२१ पर्यंत दररोज रात्री २०:०० वा पासून ते सकाळी ०७:०० वा पावेतो मनाई आदेश लागू.
२८ - मार्च - २०२१
६ मोटारसायकल व २ आॅटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीतांना तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.
२६ - मार्च - २०२१
वृद्धेच्या डोक्यात हातोड्याने ६ दुखापती करून ," जबरीने दागीने चोरणाऱ्या" आंतरराष्ट्रीय आरोपीला २४ तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष -१ काशीमिरा कडून अटक
२५ - मार्च - २०२१
सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन कार्यक्रम करण्यास मनाई संदर्भात फॏजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४(१)(२) अन्वये आदेश निर्गमित.
२४ - मार्च - २०२१
बेवारस इसमाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासात वालीव पोलीसांनी केली अटक.
२२ - मार्च - २०२१
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला १५,६९,२७६/- रुपयांचा गुटखा गुन्हे शाखा कक्ष -१ काशिमीरा यांनी केला जप्त
२२ - मार्च - २०२१
जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला केले गजाआड.
२० - मार्च - २०२१
मिरा -भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात जागतिक आनंद दिन साजरा.
१९ - मार्च - २०२१
१७ वर्षांपासून गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष-१ काशीमिरा कडून अटक.
१९ - मार्च - २०२१
ब्लू मून हाॅटेलमध्ये हुक्का पार्लरवर नवघर पोलीस ठाणे यांचेकडून कारवाई.
१९ - मार्च - २०२१
३ किलो १७८ ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ काशिमीरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जप्त.
१८ - मार्च - २०२१
एकाच क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट तयार करून प्रवासी भाड्याकरीता वापरत असलेल्या रिक्षा चालक आरोपीस अटक.
१८ - मार्च - २०२१
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकाने 02 पिडीत महिलेची वेश्या व्यवसायातुन केली सुटका
२६ - मार्च - २०२१
परिमंडळ -2 वसई मधील माहे एप्रिल-2021 चा पोलीस ठाणे भेटीचा तक्ता.
१७ - मार्च - २०२१
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हेशाखा युनिट-3 विरार यांनी ताब्यात घेऊन लाखो किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम केली हस्तगत
१७ - मार्च - २०२१
विनापरवाना अग्निशस्त्र व तलवारी बाळगणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हेशाखेकडून अटक
१६ - मार्च - २०२१
ऑनलाईन वाहन बुक करून राष्ट्रीय महामार्गावर चालकांना लुटणाऱ्या टोळीस वालीव पोलिसांनी अवघ्या 24 तासात केले गजाआड
१५ - मार्च - २०२१
चोरलेल्या मोटार सायकलची बनावट कागदपत्रे बनवून, त्याची ओ.एल.क्स द्वारे विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना गुन्हे शाखा -2 वसई युनिट यांनी अटक करून 12 दुचाकी हस्तगत
१९ - मार्च - २०२१
17 वर्षापासून गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीतास गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा कडून अटक
२० - मार्च - २०२१
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस पोलीस आयुक्तालयात जागतिक आनंद दिन साजरा