मिरा-भाईंदर महानगर पालिका क्षेत्राकरीता स्तर-3 (Level-3) चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे सिआरपीसी कलम 144 प्रमाणे आदेश.
०३ - जुलै - २०२१
वेश्या व्यवसायावर कारवाई करून 2 पिडीत मुलींची केली सुटका, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी.
०३ - जुलै - २०२१
14 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्यास 6 तासांमध्ये अटक करून मुलीची केली सुटका, नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी.
०२ - जुलै - २०२१
कोकेन व गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 3 आरोपींवर कारवाई, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी.
०१ - जुलै - २०२१
आरोपीस ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी.
०१ - जुलै - २०२१
घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई
३० - जून - २०२१
गांजा व प्रतिबंधीत मॅक्साॅफ सिरफ औषध विक्री करतांना एका आरोपीस तलवारीसह अटक. काशिमीरा पोलीस स्टेशनची कारवाई.
२९ - जून - २०२१
घरफोडी करणाऱ्या 4 आरोपीतांना अटक करून 7 घरफोडीचे व 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यास वालीव पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
२९ - जून - २०२१
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचा जुलै-2021 मधील पोलीस ठाणे भेटीचा तक्ता.
२६ - जून - २०२१
वालीव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडला अनोळखी पुरूषाचा मृतदेह.
पर्यटन स्थळांबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये मनाई आदेश लागू.
२२ - जून - २०२१
घरफोडी करणाऱ्या 3 आरोपीतांना काशिमीरा पोलिसांनी केली 24 तासात अटक.
२२ - जून - २०२१
हातभट्टीवर दारू तयार करण्याचे ठिकाणावर वालीव पोलिसांची कारवाई.
२१ - जून - २०२१
चैन स्नॅचिंग करणाऱ्या 2 गुन्हेगारांना वसई पोलीसांनी केली अटक .
१८ - जून - २०२१
ट्रेलर मधून लोखंडी सळईचा अपहार करणारी 9 आरोपींची टोळी जेरबंद करण्यास वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
१६ - जून - २०२१
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाने एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई करून ३ आरोपींना अटक करून २ पीडित मुलींची केली सुटका.
१६ - जून - २०२१
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आंतरराज्यीय घोडासहान टोळीस गजाआड करण्यात गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांना यश
१५ - जून - २०२१
टेम्पोमध्ये गुटखा वाहतूक करीत असतांना दोन टेम्पोसह 2 आरोपीतांना अटक.
१५ - जून - २०२१
पुनमसागर येथून एसेंट कार चोरी करणाऱ्या 3 जणांना नयानगर पोलीसांनी केली अटक
अल्पवयीन मुलीचा शोध घेवून आरोपीस अटक- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई.
१२ - जून - २०२१
मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रात लागु केलेल्या मनाई आदेशाचे निर्बंधामध्ये शिथीलता.
१२ - जून - २०२१
जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या आरोपीतांना वालीव पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक.
११ - जून - २०२१
वेश्याव्यवसायवर कारवाई करून 3 पिडीत मुलींची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांची कामगीरी.
११ - जून - २०२१
बँकेतील चेक बनावटीकरून फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात विरार पोलीस ठाणे यांना यश
१० - जून - २०२१
वेश्याव्यवसायवर कारवाई करून 2 पिडीत मुलींची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांची कामगीरी.
१० - जून - २०२१
पॅरागॉन चप्पल चोरी करणाऱ्या चोरांना अटक करून १८ लाख 44 हजार 459 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
०९ - जून - २०२१
गोध्रा राज्य गुजरात येथून घरफोडी गुन्ह्यातील मुख्य आरोपी यास अटक करून २५,४१,८६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
०९ - जून - २०२१
कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विदेशी नागरिकास ९५ ,६०,०००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह तुळींज पोलीस ठाणे येथे अटक
०८ - जून - २०२१
उत्तन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात देशी दारूच्या अवैध साठ्यावर श्री.अमित काळे,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०१ यांची कारवाई
०८ - जून - २०२१
वेश्या व्यवसायाकरिता मुली पुरवणाऱ्या दलाल महिलेसह दोन आरोपी अटक .अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा, नालासोपारा यांची कामगिरी
०७ - जून - २०२१
मीरा- भाईंदर, वसई -विरार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 प्रमाणे निर्गमित केलेले शिथिलता आदेश
०५ - जून - २०२१
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात भाडेकरू इसमांची माहिती देण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) अन्वये पोलीस उपआयुक्त (मुख्यालय )यांचे आदेश जारी
०४ - जून - २०२१
सृष्टी, सेक्टर 1 मिरारोड पुर्व येथे खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीस काशिमीरा पोलिसांकडून अटक
०३ - जून - २०२१
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाने एका आरोपीस ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची केली सुटका.
०१ - जून - २०२१
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात, कोवीड-19 चे पार्श्वभूमीवर दि 15-6-2021 पावेतो मनाई आदेश लागू.
३१ - मे - २०२१
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचा जून-2021 मधील पोलीस ठाणे भेटीचा तक्ता.
२८ - मे - २०२१
एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतांना पकडण्यात, गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना यश
२७ - मे - २०२१
घरफोडी करून मोबाईल हँडसेटची चोरी करणाऱ्यास तुळींज पोलीसांनी केली अटक
२७ - मे - २०२१
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या 3 आरोपीतांना तुळींज पोलीसांनी केली अटक
२७ - मे - २०२१
घरफोडी करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक करून त्यांचेकडून सात गुन्हे उघडकीस तुळींज पोलीस स्टेशनची कारवाई