Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
३० - ऑगस्ट - २०२१ मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचा सप्टेंबर -2021 मधील पोलीस ठाणे भेटीचा तक्ता. PDF view
२७ - ऑगस्ट - २०२१ 3,82,500/- रूपये किंमतीचा 25.500 कि.ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करून 2 आरोपी अटकेत. PDF view
२७ - ऑगस्ट - २०२१ 26,93,400/- किंमतीचा चरस नावाच्या अंमली पदार्थासह 3 आरोपींना रंगेहाथ पकडण्यात वालीव पोलिसांना यश. PDF view
२५ - ऑगस्ट - २०२१ सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडी, चोरीचे एकुण 10 गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
२५ - ऑगस्ट - २०२१ दुधामध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी केले अटक. PDF view
२५ - ऑगस्ट - २०२१ साईशा आयुर्वेदिक वेलनेस मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२३ - ऑगस्ट - २०२१ सराईत गुन्हेगारांना अटक करून 2 जबरी चोरीचे गुन्हे, 8 बतावणीचे गुन्हे व 5 घरफोडीचे गुन्हे असे एकुण 15 गुन्हे उघडकीस- तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
२३ - ऑगस्ट - २०२१ अनधिकृत वेश्याव्यवसायवर कारवाई करून 4 पिडीत मुलींची सुटका. PDF view
२१ - ऑगस्ट - २०२१ खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या 5 आरोपीतांना अटक- नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
२१ - ऑगस्ट - २०२१ घरफोडी करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे एकुण 8 गुन्हे उघडकीस. PDF view
१८ - ऑगस्ट - २०२१ कांदळवनाचे संवर्धन होवून अतिक्रमण थांबविणेकरिता पोलीस आयुक्तालयातर्फे कार्यशाळेचे आयोजन. PDF view
१८ - ऑगस्ट - २०२१ कारमधील टेप चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश- मध्यवर्ती गुन्हे शाखा यांची कामगिरी. PDF view
१६ - ऑगस्ट - २०२१ जबरीने सोनसाखळी चोरी करणारे 4 आरोपी अटकेत- 9 गुन्हे उघडकीस करून 5,52,000/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
१५ - ऑगस्ट - २०२१ स्वातंत्र्य दिनानिमित्त मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालयाचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. PDF view
१४ - ऑगस्ट - २०२१ ऑनलाईन चालणाऱ्या जुगारावर छापा कारवाई करून 3 आरोपी अटकेत. PDF view
१४ - ऑगस्ट - २०२१ घरफोडी करणाऱ्या सराईत चोरास अटक करून गुन्हयात चोरीस गेला माल हस्तगत. PDF view
१३ - ऑगस्ट - २०२१ शासनाचे आदेशास अनुसरून मिरा-भाईंदरमध्ये आस्थापना चालू ठेवण्याबाबत दिनांक 15-8-2021 पासून शिथिलता. PDF view
१० - ऑगस्ट - २०२१ भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायवर कारवाई करून 6 पिडीत मुलींची सुटका. PDF view
१० - ऑगस्ट - २०२१ पालकांचा शोध घेवून दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांचा ताब्यात देण्यात आले. PDF view
०९ - ऑगस्ट - २०२१ भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायवर कारवाई करून 3 पिडीत मुलींची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश. PDF view
०७ - ऑगस्ट - २०२१ घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक करून 17 गुन्हे उघडकीस- वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
०४ - ऑगस्ट - २०२१ भाडेकरू ईसमांची माहिती देण्याबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये आदेश जारी. PDF view
०४ - ऑगस्ट - २०२१ कोवीड-19 च्या अनुषंगाने आस्थापनांच्या निर्बंध शिथीलतेबाबत कलम 144 प्रमाणे आदेश जारी. PDF view
३१ - जुलै - २०२१ गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर वालीव पोलिस स्टेशनची कारवाई. PDF view
३० - जुलै - २०२१ आय.सी.आय.सी.आय. बॅक विरार येथील खुनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत. PDF view
२९ - जुलै - २०२१ चोरीची रिक्षा व 17 मोबाईल हँडसेट अशा एकुण 2,06,000/- रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीस काशिमीरा पोलिसांकडून अटक. PDF view
२९ - जुलै - २०२१ सराईत सोन साखळी चोरांना जेरबंद करून 13 गुन्हे उघडकीस करण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना यश. PDF view
२९ - जुलै - २०२१ ऑनलाईनच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्या दलालावर कारवाई करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांना यश. PDF view
२६ - जुलै - २०२१ भाईंदर (प.) येथील अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्हयाची उकल करून 3 आरोपी ताब्यात गुन्हे शाखा युनिट 1, काशिमीरा यांची कामगिरी. PDF view
२६ - जुलै - २०२१ वेश्यागमनाकडे वळलेल्या 4 पिडीतांची वालीव पोलिसांनी केली सुटका- कारवाई दरम्यान 2 आरोपींना अटक करून 2,53,440/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. PDF view
२४ - जुलै - २०२१ सन 2019 मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष-3 यांना यश. PDF view
२३ - जुलै - २०२१ अवैध दारू भट्टीवर कारवाई करून 75000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त- विरार पोलीस स्टेशनची कारवाई. PDF view
२२ - जुलै - २०२१ श्री. संजय पांडे, पोलीस महासंचालक यांचे हस्ते पोलीस उपायुक्त (गुन्हे) व पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन व पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेशी संवाद. PDF view
२० - जुलै - २०२१ फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचा माल 24 तासाचे आत परत मिळवून देण्यास तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
२० - जुलै - २०२१ फिल्म शुटींगच्या बहाण्याने मुलींना बोलावून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालावर कारवाई करून 2 पिडीत मुलींची सुटका. PDF view
२० - जुलै - २०२१ कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक पोलीस अंमलदारामुळे महिलेचा हरविलेला मोबाईल मिळाला परत. PDF view
१६ - जुलै - २०२१ मोटर सायकल चोरी मोबाईल स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या 07आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात माणिकपूर पोलिसांना यश PDF view
१६ - जुलै - २०२१ गांजा या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 02 इसमावर कारवाई करून गांजा हस्तगत करण्याचं नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश. PDF view
१५ - जुलै - २०२१ घटनास्थळावर मिळालेल्या तिकीटाच्या आधारावर बंगाली महिलेच्या खुनाचे गुढ 36 तासात उघड- वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
१५ - जुलै - २०२१ फसवणूक करणाऱ्या दोन महीला आरोपी अटकेत- 51,000/- रूपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त. PDF view
१४ - जुलै - २०२१ चोरी व घरफोडी करणारे 2 सराईत गुन्हेगार गजाआड -विरार पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
१४ - जुलै - २०२१ घरफोडी करणारे तीन आरोपी अटकेत, एकुण 8 गुन्हे उघडकीस करून 13,55,980/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस स्टेशनला यश. PDF view
१४ - जुलै - २०२१ घरफोडी करणाऱ्या तीन आरोपीतांना अटक करून 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस- तुळींज पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
१२ - जुलै - २०२१ घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई. PDF view
१० - जुलै - २०२१ मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, पॅरा ग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअर क्राफ्ट उडविण्यास मनाई. PDF view
१० - जुलै - २०२१ वेश्याव्यवसायवर कारवाई करून 2 पिडीत मुलींची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई. PDF view
०९ - जुलै - २०२१ फाॅरेक्स ट्रेडिंग करण्यास सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट काॅलसेंटर चालविणाऱ्या टोळीला अटक. PDF view
०९ - जुलै - २०२१ ' ऑपरेशन मुस्कान-10' महाराष्ट्र अंतर्गत 53 बालकांचा शोध घेण्यात यश- मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची कामगिरी. PDF view
०९ - जुलै - २०२१ वेश्याव्यवसायवर कारवाई करून 2 पिडीत मुलींची केली सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष ,भाईंदर यांची कारवाई. PDF view
०७ - जुलै - २०२१ घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुजरात मधून अटक करून 8,76,517 /- रूपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view