चार चाकी वाहने व गाडीच्या काचा फोडून कारटेप चोरी करणारे आरोपीतांना अटक- गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा यांची कामगिरी.
०१ - ऑक्टोबर - २०२१
मोटार सायकल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस करून आरोपी अटकेत- गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा यांची कामगिरी.
०१ - ऑक्टोबर - २०२१
वाहन चोरीचे 7 गुन्हे उघडकीस करण्यास वालीव पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
०१ - ऑक्टोबर - २०२१
मूकबधिर असल्याचा बनाव करून मदत मागण्याच्या उद्देशाने घरामध्ये प्रवेश करून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीच्या 4 सदस्यांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना यश.
०१ - ऑक्टोबर - २०२१
सराईत गुन्हेगारांना अटक करून मंदिरातील चोरी, घरफोडीसह इतर एकुण 13 गुन्हे उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश - वालीव पोलिसांची कामगिरी.
२९ - सप्टेंबर - २०२१
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक- गुन्हे शाखा कक्ष 3, विरार यांची कामगिरी.
२५ - सप्टेंबर - २०२१
एटीएम मधून पैसे काढून देण्यासाठी मदतीचा बहाणा करून हातचालाखीने एटीएमची अदलाबदली करून फसवणूक करणारे आरोपीत यांना पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष-3 विरार यांना यश.
प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकुण 6,74,478/- रू किंमतीचा माल जप्त करून साठवणूक व विक्रीकरीता बाळगणारे 2 ईसमांवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
१३ - सप्टेंबर - २०२१
गांजाची विक्री करणाऱ्या 2 आरोपीतांना अटक करून 4 किलो गांजा हस्तगत- अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कामगिरी.
१० - सप्टेंबर - २०२१
अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 24 तासात जेरबंद करण्यात गुन्हे शाखा, कक्ष-3 विरार यांना यश.
०९ - सप्टेंबर - २०२१
वेश्याव्यवसायवर कारवाई करून 2 पिडीत मुलींची सुटका.
०९ - सप्टेंबर - २०२१
घरफोडी करणाऱ्या आरोपीतास अटक करून 13 गुन्हे उघडकीस व 4,34,900/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास विरार पोलीसांना यश.
०८ - सप्टेंबर - २०२१
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेकडून मिळणार पास.
०८ - सप्टेंबर - २०२१
काशिमिरा वाहतूक विभागामार्फत बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार.