घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करुन घरफोडी, चोरीचे एकूण ०९ गुन्हे उघड करून १,०८,५०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश.
२६ - फेब्रुवारी - २०२२
महामार्गावरील जबरी चोरी व इतर चोरीचे 4 गुन्हे उघड करून 6 सराईत गुन्हेगारांकडून एकूण 1,88,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस स्टेशनची कामगिरी.
मसाज व एक्स्ट्रा सर्विस च्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पा वरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष - भाईंदर पथकाची कारवाई
११ - फेब्रुवारी - २०२२
रिक्षा व रिक्षा चे टायर चोरी करणाऱ्या 1 आरोपी तास अटक करून व त्याचे तीन साथीदार (विधिसंघर्षग्रस्त बालक) यांचेकडून एकूण 7 गुन्हे उघडकीस आणण्यास तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात गुन्हे शाखा कक्ष -3 ची कारवाई 50 किलो गांजा जप्त
०८ - फेब्रुवारी - २०२२
चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपी तास काशिमिरा पोलिसांकडून अटक
०८ - फेब्रुवारी - २०२२
डॉक्टर महिलेच्या डोक्यात हातोड्याने दुखापती करून जबरीने दागिने चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय आरोपी तास गुन्हे शाखा कक्ष -1 व मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे संयुक्त कारवाईने अटक
०८ - फेब्रुवारी - २०२२
वसई येथील गंभीर दुखापती सह जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश
०४ - फेब्रुवारी - २०२२
वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून गांजा विक्री करणारा सराईत आरोपी अटक रुपये 55'380/- किमतीचा 4 किलो गांजा जप्त
०४ - फेब्रुवारी - २०२२
मंदिराच्या दानपेटी फोडून पैशाची चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून 4 गुन्हे उघडकीस
०४ - फेब्रुवारी - २०२२
एटीएम सेंटर मधून पैसे काढून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने एटीएमची आदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीतांना अटक.
०४ - फेब्रुवारी - २०२२
घरफोडी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक करून ६,३६,०००/- रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत.
०३ - फेब्रुवारी - २०२२
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षाने व मोटर सायकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शर्टाच्या वरील खिशातील मोबाईल फोन जबरीने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी केले जेरबंद.
०३ - फेब्रुवारी - २०२२
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत
०२ - फेब्रुवारी - २०२२
सोळा वर्षाच्या मुलीसह तीन पीडित मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका
०२ - फेब्रुवारी - २०२२
व्हाट्सअप च्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई करून ०२ मुलींची सुटका
०२ - फेब्रुवारी - २०२२
खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुंबई-अहमदाबाद महामार्ग च्या बाजूला जंगलामध्ये मृतदेह फेकणाऱ्या आरोपित यास गुन्हे शाखा कक्ष -3 कडून अटक
बेकायदेशीर ठेव योजना राबविणाऱ्याचा पर्दाफाश- नवघर पोलिसांची कारवाई.
३१ - जानेवारी - २०२२
हॉटेल रूममध्ये चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.
३१ - जानेवारी - २०२२
मित्राचा खून करून पळून जाणार्या आरोपीतास 12 तासांच्या आत अटक करण्यास वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
२९ - जानेवारी - २०२२
दिल्ली येथून घरातून निघून आलेली अल्पवयीन मुलगी रिक्षाचालकाच्या संवेदनशीलतेमुळे पालकांच्या स्वाधीन.
२८ - जानेवारी - २०२२
सराईत गुन्हेगारांना अटक करून ३ घरफोडी व ३ चोरीचे गुन्हे उघडकीस करून एकूण २,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
२७ - जानेवारी - २०२२
सराईत आरोपीतास अटक करून ०४ रिक्षा व ०३ मोटरसायकल असे एकूण ०२,५८,००० किमतीचे वाहने जप्त करून सात गुन्हे उघडकीस-काशिमिरा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२७ - जानेवारी - २०२२
सायकल राईडसाठी गेलेल्या पोलिसांनी घडवून आणली माय-लेकरांची भेट.
२६ - जानेवारी - २०२२
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा.
२५ - जानेवारी - २०२२
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत- नवघर पोलिसांची कामगिरी
२५ - जानेवारी - २०२२
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात नवघर पोलिस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
२५ - जानेवारी - २०२२
निर्घृण खुनाचा गुन्हा उघडकीस आणून त्यातील आरोपीतांना गुन्हे शाखा 2 वसई युनिट कडून तात्काळ अटक.
२४ - जानेवारी - २०२२
ऑनलाईन जेवण ओर्डर करताना फसवणूक झालेल्या इसमाला ६२७९६ /- परत केलेबाबत.