Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
२७ - मे - २०२२ मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस पथकाने झेक रिपब्लिक या देशातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी केला अटक. PDF view
२७ - मे - २०२२ DEMAT ACCOUNT वरून फसवणूक झालेली रक्कम 1,14,471/-तक्रारदाराला परत करण्यात आली. PDF view
२६ - मे - २०२२ हिलटॉप लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष- भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२५ - मे - २०२२ दुकानाचे पत्रे उचकटून कॉपर चोरी करणाऱ्यास अटक करून चोरीस गेलेला २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
२५ - मे - २०२२ अवैध दारू विक्री करणार्‍यावर कारवाई करून एकूण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. PDF view
२० - मे - २०२२ ४ वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतास गुन्हे शाखा युनिट १ ने ठोकल्या बेड्या. PDF view
२० - मे - २०२२ पोलीस असल्याची बतावणी करून जुलमाने पैसे उकळणाऱ्या आरोपीतांना अटक करण्यात नवघर पोलिसांना यश. PDF view
२० - मे - २०२२ घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक करुन एकूण ४,०७,२३९/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत -नवघर पोलिसांची कामगिरी. PDF view
२० - मे - २०२२ बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला अटक करुन त्यांचेकडून ४,१०,५००/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलिस ठाण्यास यश. PDF view
१६ - मे - २०२२ ११ वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास १२ तासाच्या आत अटक. PDF view
१५ - मे - २०२२ धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व मेडिटेशन सेंटर, रामदेव पार्क, मीरा रोड (पूर्व ) या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना. PDF view
१३ - मे - २०२२ बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई पथकास यश. PDF view
१३ - मे - २०२२ घरफोडी चोरी करणारे चोरास अटक करून ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
१३ - मे - २०२२ मसाज व एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पा वरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई PDF view
१२ - मे - २०२२ फिल्म इंडस्ट्रीमधील शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून २ अल्पवयीन मुलींवर जबरी /अनैसर्गिक संभोग करून त्यांचेकडून खंडणी उकळणाऱ्या नराधमास अवघ्या 24 तासात अटक- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
१२ - मे - २०२२ मा. पोलीस महासंचालक यांचे हस्ते मी.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय अंतर्गत मांडवी पोलीस स्टेशनचे उद्घाटन. PDF view
१२ - मे - २०२२ चोरीच्या संशयावरून ज्वेलर्स कंपनीत काम करणाऱ्या कामगारास मारहाण करून जीवे ठार मारणाऱ्या आरोपीतांना नवघर पोलिसांनी केले जेरबंद. PDF view
०९ - मे - २०२२ १२ ग्रॅम वजनाचा एम.डी. अमलीपदार्थ बाळगणाऱ्या ईसमांवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
०९ - मे - २०२२ अश्लील नृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्या नाईट सिटी ऑर्केस्ट्रा बारमधील 27 इसमावर कारवाई. PDF view
०९ - मे - २०२२ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दलालास अटक करून २ मुलिंची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
०९ - मे - २०२२ वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलिसांना यश. PDF view
०८ - मे - २०२२ नायजेरियन नागरिकाचा खून करून बांगलादेश बॉर्डरमार्गे भारत देशातून पळून जाण्याचे तयारीत असलेल्या ६ नायजेरियन आरोपींना महाराष्ट्र व मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे 24 तासाचे आत केले जेरबंद. PDF view
०४ - मे - २०२२ मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांचे वतीने शांतता राखणेबाबत जाहीर आवाहन. PDF view
०४ - मे - २०२२ अल्पवयीन मुली व महिला संदर्भातील गैरकृत्य करणाऱ्या सवयीच्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट-१ काशिमिरा यांनी केले जेरबंद. PDF view
०४ - मे - २०२२ प्रसिद्ध राजस्थानी महिला कलाकार यांना अश्लील फोटो पाठवून सोशल मीडिया इंस्टाग्राम द्वारे धमकावणाऱ्या आरोपी पकडण्यात सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
०२ - मे - २०२२ वसई, आचोळे परिसरात गांजा व मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या सराईत इसमावर तसेच नायजेरियन इसमावर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
०२ - मे - २०२२ मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपण नियमनाकरिता सनियंत्रण समिती व प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक. PDF view
०२ - मे - २०२२ एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. PDF view
०२ - मे - २०२२ ATM मशीनमध्ये स्किमर बसून ATM कार्डचे क्लोनिंग करून पैसे लुटणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून ४ गुन्हेगारांना अटक- माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०१ - मे - २०२२ मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने महाराष्ट्र दिन साजरा. PDF view
२८ - एप्रिल - २०२२ प्रतिबंधित तंबाखू मिश्रित हुक्का उपलब्ध करून देणाऱ्या व हुक्का ओढणाऱ्या इसमांवर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
२८ - एप्रिल - २०२२ राष्ट्रीय हायवेलगत सुटकेसमध्ये मिळून आलेल्या पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या २४ तासात ५ आरोपींना अटक करून खुनाच्या गुन्ह्याची उकल. PDF view
२८ - एप्रिल - २०२२ रिक्षांमधून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकास अटक- मिरारोड पोलिसांची कारवाई. PDF view
२८ - एप्रिल - २०२२ Alpemix Remote desktop या ॲप वरून फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षाला यश.. PDF view
२६ - एप्रिल - २०२२ सोन्याच्या दुकानातून चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपीस अटक करून ५,०६,८५०/ रुपये किं. चे सोन्याचे दागिने हस्तगत- नवघर पोलिसांची कामगिरी. PDF view
२६ - एप्रिल - २०२२ मसाज व एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पा वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२६ - एप्रिल - २०२२ रमजान सणादरम्यान अति रहदारीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी. PDF view
२५ - एप्रिल - २०२२ अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या सराईत आरोपीतास नवघर पोलिसांनी अटक करून ३,७८,५४७/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. PDF view
२५ - एप्रिल - २०२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) व (३) अन्वये पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view
२५ - एप्रिल - २०२२ WhatsApp फसवणुकीबाबत घ्यावयाची काळजी PDF view
२५ - एप्रिल - २०२२ INDIA POST च्या नावाने फसव्या योजनांचे फसवणुकीबाबत घ्यावयाची काळजी PDF view
२३ - एप्रिल - २०२२ फेक INSTAGRAM ID द्वारे मुलीला धमकावणाऱ्या इसमास पकडण्यात सायबर गुन्हे शाखेला यश... PDF view
१९ - एप्रिल - २०२२ रुपेश ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टॉरंट आस्थापनेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष -भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१९ - एप्रिल - २०२२ मोटार वाहने अनधिकृतरित्या उभी करण्याचे प्रमाण रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अधिसूचना जारी. PDF view
१९ - एप्रिल - २०२२ रात्रीच्यावेळी बंद कंपनीमध्ये घरफोडी करणाऱ्या व चोरीचा माल विकत घेणाऱ्या आरोपींना अटक करून 6 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत-वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
१८ - एप्रिल - २०२२ UPI Payment फसवणुकीबाबत घ्यावयाची काळजी PDF view
१८ - एप्रिल - २०२२ Fake Digital Payment ॲपद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत घ्यावयाची काळजी PDF view
१६ - एप्रिल - २०२२ रिक्षा व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांना पेल्हार पोलिसांनी केले जेरबंद. PDF view
१६ - एप्रिल - २०२२ ८८ ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या सराईत आरोपींसह ३ आरोपीतांना अटक- अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
१६ - एप्रिल - २०२२ जनावरे चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश. PDF view