रात्रीचे वेळी मोबाईल दुकान फोडून चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह गजाआड- गुन्हे शाखा कक्ष-१ यांची कामगिरी.
१९ - सप्टेंबर - २०२२
मारण्याची धमकी देऊन महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या अनोळखी आरोपीतास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा व गुन्हे शाखा कक्ष-१ यांनी अवघ्या १२ तासात निष्पन्न करून केली अटक.
१६ - सप्टेंबर - २०२२
३ अपहरित मुलींचा २४ तासात शोध घेऊन त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१६ - सप्टेंबर - २०२२
अनोळखी महिलेच्या खुनाचा उलगडा करून क्लिष्ट गुन्ह्याची उकल- वसई पोलीस ठाण्याची कामगिरी
१५ - सप्टेंबर - २०२२
इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी लिंक पाठवून त्याद्वारे फसवणूक केलेली रक्कम परत मिळवण्यास सायबर गुन्हे शाखेस यश.
१५ - सप्टेंबर - २०२२
ॲक्सिस बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवुन फसवणूक झालेली रक्कम रुपये ५५,०००/- परत मिळवण्यात सायबर गुन्हे शाखेस यश.
१५ - सप्टेंबर - २०२२
फ्रॉड लोन ॲपच्या नावाने फसवणूक करणारे आरोपीतांस अटक- सायबर गुन्हे शाखेची कामगिरी
१४ - सप्टेंबर - २०२२
ऑगस्ट महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार.
१४ - सप्टेंबर - २०२२
जबरी चोरी व मोटारसायकली चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून 2 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
१३ - सप्टेंबर - २०२२
रात्री घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांना यश.
एक्टिवा मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून वाहन चोरीचे ६ गुन्हे तसेच मोबाईल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ७ गुन्हे उघड - गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांची कामगिरी
१२ - सप्टेंबर - २०२२
हरविलेल्या मोबाईलची माहिती CEIR प्रणाली मध्ये भरण्याकरिता जाहीर आवाहन
१२ - सप्टेंबर - २०२२
Olx जाहिरात टाकल्याने पैसे पाठविल्याचे QR Code Scanner पाठवून करण्यात आलेली फसवणूक रक्कम 1,73,859 रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षास यश !!!
०३ - सप्टेंबर - २०२२
अल्पवयीन मुलीची हत्या करून पसार झालेल्या अज्ञात आरोपीतांना निष्पन्न व अटक करण्यात वालीव पोलिसांना यश.
हाउसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वस्तदरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांना यश.
३१ - ऑगस्ट - २०२२
इंस्टाग्राम अँपद्वारे मुलगी असल्याचे भासवून मुलींचे अश्लील फोटो व व्हिडिओ घेऊन ते प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना पकडण्यात सायबर गुन्हे कक्षास यश
३० - ऑगस्ट - २०२२
खुनासहित दरोडाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीतास दहा वर्षानंतर अटक- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
३० - ऑगस्ट - २०२२
Credit Card द्वारे फसवणूक रक्कम 98500/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश
२७ - ऑगस्ट - २०२२
रात्रीची घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून चार गुन्ह्यांची उकल -गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांची कामगिरी
२७ - ऑगस्ट - २०२२
जमिनीत गाडलेले पुरातन सोन्याची नाणे स्वस्त दरात विक्री करण्याचा बहाना करून फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना अटक- गुन्हे शाखा कक्ष तीन, विरार यांची कामगिरी
२३ - ऑगस्ट - २०२२
मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून एकूण १,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२३ - ऑगस्ट - २०२२
वाहन व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून एकूण ३,०४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त- वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२२ - ऑगस्ट - २०२२
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीतास अटक माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२२ - ऑगस्ट - २०२२
ऑटो रिक्षा चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून १,९५,००० रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२२ - ऑगस्ट - २०२२
इलेक्ट्रिक कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केलेले रक्कम रुपये ४,५०,००० परत मिळवण्यात नालासोपारा पोलीस ठाण्यास यश
१७ - ऑगस्ट - २०२२
मोबाईलचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपींकडून ३० मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेस यश.
विविध दाखल गुन्ह्यातील एकूण ५,४१,२५०/- र. किमतीचा जप्त मुद्देमाल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पीडितांना परत करण्यात आला-तुळींज पोलीस ठाण्याचा उपक्रम.
१५ - ऑगस्ट - २०२२
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मि. भा.व.वि. आयुक्त कार्यालय येथे मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते ध्वजारोहण.
१४ - ऑगस्ट - २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मि.भा.व.वि. आयुक्तालयाचे वतीने आयोजित करण्यात आलेली '७५ किलोमीटर दौड' आज पूर्ण.
१३ - ऑगस्ट - २०२२
जुलै महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार.
१२ - ऑगस्ट - २०२२
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २ पोलीस अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबाबत ' केंद्रीय गृहमंत्री पदक' मंजूर
१२ - ऑगस्ट - २०२२
ए.टी.एम. कार्डची अदलाबदली करून पैसे काढणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून एकूण ६ गुन्हे उघडकीस आणण्यात तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेत यश.
१२ - ऑगस्ट - २०२२
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीतास मध्यवर्ती गुन्हे शाखेने केले जेरबंद.
१२ - ऑगस्ट - २०२२
इलेक्ट्रिक ट्रांसफार्मरमधील कॉपर व ऑइल चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.
०९ - ऑगस्ट - २०२२
अनोळखी इसमासोबत मित्राचे चालू असलेले भांडण सोडविण्याकरिता गेलेल्या युवकाचा खून करणाऱ्या अज्ञात आरोपीतास अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांना यश.
०९ - ऑगस्ट - २०२२
मोहरम मधील जुलूसमुळे नयानगर पोलीस ठाणे हद्दीतील अति रहदारीच्या ठिकाणी अपघात/ वाहतूककोंडी होऊ नये याकरिता पोलीस उप आयुक्त यांची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी.