Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
१४ - नोव्हेंबर - २०२२ पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या आरोपीतास अटक करून गुन्ह्यातील एकूण 60 ग्रॅम वजनाचे २,४४,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत- नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
१४ - नोव्हेंबर - २०२२ ऑक्टोंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
१४ - नोव्हेंबर - २०२२ ऑक्टोंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
११ - नोव्हेंबर - २०२२ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दलालावर कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, वसई यांची कारवाई. PDF view
०८ - नोव्हेंबर - २०२२ Mega Legal Literacy Camp (महाशिबिर) मध्ये सायबर गुन्हे स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ ऑनलाइन एस्कॉर्ट सर्विसेसच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या इसमांवर कारवाई करून १ पीडित मुलीची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकास यश. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून २६,६०,०००/- रुपये किमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागिने हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष १, काशिमिरा यांची कामगिरी. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात होणार ९९६ पदांकरिता पोलीस भरती. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक करून एकूण ८७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पेलहार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ इलेक्ट्रिक बिल अपडेट करण्याच्या नावाने फसवणूक करण्यात आलेली२५, ७३४/- रुपये रक्कम परत मिळवण्यास सायबर गुन्हे कक्षात यश. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ बँक खाते अपडेट करण्याच्या नावाने फसवणूक करण्यात आलेली ३१,९९०/- रुपये रक्कम परत मिळवण्यास सायबर गुन्हे शाखेस यश. PDF view
०७ - नोव्हेंबर - २०२२ रेंटल कार बुकिंग नावाने फसवणूक करण्यात आलेली ०१,४९,६४६/- रुपये रक्कम परत मिळवण्यास सायबर गुन्हे शाखेस यश. PDF view
गुगल सर्च करताना सावधानता बाळ्याकण्याबाबत मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांना आवाहन. PDF view
०४ - नोव्हेंबर - २०२२ एटीएम कार्ड ची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक गुन्हे शाखा कक्ष- ०३, विरार यांची कामगिरी PDF view
अहमदाबाद, राज्य - गुजरात येथून अपहरण झालेल्या ०३ अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात गुन्हे शाखा कक्ष १ यांना यश PDF view
२९ - ऑक्टोबर - २०२२ सराईत गुन्हेगारास अटक करून जबरी चोरी, वाहन चोरी व घरफोडीचे सात गुन्हे उघड - मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी. PDF view
२८ - ऑक्टोबर - २०२२ शेतकऱ्याची फसवणूक करून पोबारा करणाऱ्या गुन्हेगारास 48 तासात जेरबंद करून 54,400 रू हस्तगत. - माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२५ - ऑक्टोबर - २०२२ घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून गुन्ह्यातील ४,६३,१००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत - वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२५ - ऑक्टोबर - २०२२ नवघर पोलीस ठाण्याचे वतीने गुण्यातील व प्रॉपर्टी मिसिंग मधील २,1८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पिडीतांना परत. PDF view
२४ - ऑक्टोबर - २०२२ वृद्ध महिलांना पैशाचे बनावट बंडल दाखवून दागिने लंपास करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक- माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी PDF view
२० - ऑक्टोबर - २०२२ घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून एकूण ७,४०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत -नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी. PDF view
१९ - ऑक्टोबर - २०२२ ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपी तास अटक पेलार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२२ हात चलाखीने एटीएम कार्ड बदलून वयोवृद्ध व्यक्तींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीतास अटक- मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी. PDF view
१८ - ऑक्टोबर - २०२२ पोलीस मुख्यालयाच्या जागेमध्ये बहुउद्देशीय इमारत व जॉगिंग ट्रॅकच्या कामाचे मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते भूमिपूजन. PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२२ घरामध्ये चोरी करणाऱ्या नोकरास अटक करून ७,०८,५००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश. PDF view
१७ - ऑक्टोबर - २०२२ कॉपर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश. PDF view
१५ - ऑक्टोबर - २०२२ माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून पोलीस आयुक्तालयात साजरा. PDF view
१० - ऑक्टोबर - २०२२ महत्त्वाचे व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता पोलीस उपायुक्त यांची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी. PDF view
०८ - ऑक्टोबर - २०२२ सप्टेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी /अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार. PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२२ ऑनलाइन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी सायबर कक्षाने केले तक्रारदारांच्या मेळाव्याचे आयोजन. PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२२ मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून ३ गुन्हे उघड - वालीव पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२२ वाहनचोरी, घरफोडी व चोरीचे ५ गुन्हे उघडकीस करण्यास वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२२ सराईत सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांना यश. PDF view
०६ - ऑक्टोबर - २०२२ मीरा-भाईंदर शहरातील आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी पहिल्या वॉकिंग प्लाझाचे उद्घाटन. PDF view
०६ - ऑक्टोबर - २०२२ तुळींज पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील १०,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पीडितांना केला परत. PDF view
०६ - ऑक्टोबर - २०२२ पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन तसेच नशामुक्तीकरिता विद्यार्थ्यांसमवेत जनजागृती रॅली. PDF view
०५ - ऑक्टोबर - २०२२ प्रोफेशनल पोलिसिंग या विषयावर मांडवी पोलिसांची कार्यशाळा. PDF view
०५ - ऑक्टोबर - २०२२ माणिकपूर पोलिसांकडून गुन्ह्यातील २,५०,०००/- रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल पीडितांना परत. PDF view
०५ - ऑक्टोबर - २०२२ मसाज सेंटरवर कारवाई करून दोन पुरुष वेश्यादलाल यांना अटक करून अल्पवयीन पीडित मुलीसह इतर दोन महिलांची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांची कारवाई. PDF view
०४ - ऑक्टोबर - २०२२ 73,41,600 /-रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपींना मुद्देमालासह अटक -पेल्हार पोलीस ठाणेची कामगिरी PDF view
०४ - ऑक्टोबर - २०२२ सेविंग स्किमद्वारे गुंतवणुकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड-आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२२ नवघर व विरार पोलिसांनी गुन्ह्यातील २४,३१,०५०/- रुपयांचा जप्त मुद्देमाल पीडितांना केला परत. PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२२ अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचे वतीने ब्लॅक स्पॉट निश्चित करून जनजागृती. PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२२ मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे द्वितीय वर्धापनाच्या औचित्यावर विविध उपक्रमांचे आयोजन. PDF view
०३ - ऑक्टोबर - २०२२ बतावणी करून पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश. PDF view
०२ - ऑक्टोबर - २०२२ बांधकाम व्यावसायिकास खंडणीची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा कक्ष -१ काशिमिरा व मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्याकडून जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणण्यात यश. PDF view
०१ - ऑक्टोबर - २०२२ बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व १० वर्षापासून फरार असलेल्या आरोपीतास जेरबंद- गुन्हे शाखा कक्ष ०३ ची कामगिरी. PDF view
०१ - ऑक्टोबर - २०२२ मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ०४ गुन्ह्यांची उकल- नालासोपारा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०१ - ऑक्टोबर - २०२२ ॲक्सिस क्रेडिट कार्ड अपडेट करण्याचे सांगून फसवणूक केलेल्या रकमेपैकी ७८,४००/- रुपयाची रक्कम परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षास यश. PDF view
२९ - सप्टेंबर - २०२२ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन जबरीने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष-२ वसई यांना यश. PDF view