अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी.
२४ - जानेवारी - २०२३
सायबर गुन्ह्यांमध्ये सन २०२२ मध्ये पीडितांची फसवणूक झालेली तब्बल ९१,९४,८३३/- रुपये परत सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी.
२४ - जानेवारी - २०२३
१९, ६०,०००/- रुपये किंमतीचा मेफेड्रोन (एमडी) नावाचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
२४ - जानेवारी - २०२३
पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील १,०७,५१,९८० /-रुपयांचा हस्तगत मुद्देमाल पीडित व फिर्यादी यांना माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला परत.
२० - जानेवारी - २०२३
डिसेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार.
१९ - जानेवारी - २०२३
मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान सन 2023 चा सांगता समारोह संपन्न.
१७ - जानेवारी - २०२३
इलेक्ट्रिसिटी बिलाची फसवणूक झालेले रक्कम रुपये २६०००/- परत मिळवण्यात नालासोपारा पोलीस ठाण्यात यश
वाहन चोरी, जबरी चोरी, घरपोडी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून ८ गुन्हे उघडकीस -वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
१२ - जानेवारी - २०२३
ओमान देशात घरकामासाठी नेऊन डांबून ठेवलेल्या भारतीय महिलेस ५ दिवसात भारतात सुखरूप आणण्यात विशेष शाखेला यश.
१२ - जानेवारी - २०२३
दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या राजस्थान राज्यातील सराईत आरोपीतांना अटक करून मुद्देमाल जप्त -पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
१२ - जानेवारी - २०२३
Insurance Policy Renewal करण्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश.
०९ - जानेवारी - २०२३
बांगलादेशी पुरुष वेश्यादलालास अटक करून एका पिडीत बांग्लादेशी मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांची कारवाई.
१० - जानेवारी - २०२३
एंजल पॅलेस (खुशी ) ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कामगिरी.
०९ - जानेवारी - २०२३
वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दोन पुरुष आरोपीतास अटक करून पीडित महिलांची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांची कामगिरी.
०७ - जानेवारी - २०२३
महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राबविण्यात येणार पुन:धैर्य योजना
०६ - जानेवारी - २०२३
ईलेक्ट्रिकसिटी बिलाबाबत फसवणूक झालेली रक्कम २५,०००₹ परत मिळवण्यात नालासोपारा पोलीस स्टेशनला यश.
३१ डिसेंबरच्या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या १७० वाहन चालकांवर कारवाई.
३१ - डिसेंबर - २०२२
काशिमिरा वाहतूक विभागामार्फत तिसऱ्या टप्प्यातील २१७ बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार.
३१ - डिसेंबर - २०२२
वर्ष २०२२ मध्ये बालकांच्या अपहरणाचे एकूण १०६ गुन्हे उघड करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा यांना यश.
३० - डिसेंबर - २०२२
महिला व तिच्या ४ मुलांची २८ वर्षापूर्वी निर्घृणपणे हत्या करून फरार झालेल्या आरोपीतास अटक -गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांची कामगिरी.
२९ - डिसेंबर - २०२२
खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करणाऱ्या ट्राफिक मार्शल यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणाऱ्या संशयतांना अटक.
२९ - डिसेंबर - २०२२
मिड-लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष -भाईंदर पथकाची कारवाई.
२९ - डिसेंबर - २०२२
गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दोन अड्ड्यावर गुन्हे शाखा कक्ष-३ कडून कारवाई.
२९ - डिसेंबर - २०२२
इलेक्ट्रिसिटी बिलाबाबत फसवणूक झालेली रक्कम ९७,०५७/-रुपये परत मिळविण्यात नालासोपारा पोलीस ठाण्याला यश.
२९ - डिसेंबर - २०२२
३१ डिसेंबरच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस सज्ज.
२६ - डिसेंबर - २०२२
सायबर पोलीस ठाणे, विशाखापट्टणम शहर, पोलीस आयुक्तालय राज्य आंध्र प्रदेश येथे दाखल असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
२६ - डिसेंबर - २०२२
घरातील सामान शिफ्टिंग करण्याच्या बहाण्याने संपर्क करून सामान शिफ्टिंग न करता मौल्यवान सामानाची चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपींच्या टोळीला जेरबंद- वसई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी
२४ - डिसेंबर - २०२२
नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करून चोरीस गेलेला १००% टक्के मुद्देमाल हस्तगत.