महागड्या कारचे म्युझिक सिस्टीम/ टेप चोरी करणारे सराईत आरोपीत जेरबंद- गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांची कामगिरी.
15-Dec-2022
अमली पदार्थासहित अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल आणि कट्टा बाळगणाऱ्या सराईत आरोपीवर गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांची कारवाई.
13-Dec-2022
मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या व मोबाईलच्या आकाराची काच एका पाऊचमध्ये ठेवून तो मोबाईल आहे असे बसून लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे ४ आरोपी जेरबंद -काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
11-Dec-2022
मांडवी पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या घटनेबाबत महिलेच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीतास अटक
09-Dec-2022
बाल मजुरांकडून काम करून घेणाऱ्या इसमास अटक करून तीन बालमजुरांची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांची कामगिरी
09-Dec-2022
१० राष्ट्रीय स्तरीय वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊन स्पर्धकांना अर्थ निर्माण होऊ नये याकरिता पोलीस उप आयुक्तांची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी
09-Dec-2022
घरफोडी करणाऱ्या महिलेस अटक करून ७,३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - आचोळे पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
08-Dec-2022
वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपितास अटक करून पिडीत महिलांची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा वसई यांची कारवाई .
07-Dec-2022
पोलीस असल्याचे बतावणी करून अपहरणासह पैशांची मागणी करणाऱ्या आरोपींना १२ तासाचे आत गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश.
07-Dec-2022
अवैध गावठी हातभट्ट्यावर गुन्हे शाखा कक्ष-२वसई तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा वसई यांचेकडून संयुक्तरित्या कारवाई.
बनावट चावीच्या सहाय्याने प्रेयसीच्या बहिणीच्या घरात प्रवेश करून ५,१६,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात काशिमिरा पोलीस ठाण्यास यश.
05-Dec-2022
लॉजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या इसमावर पोलीस उप आयुक्तांची कारवाई.
05-Dec-2022
व्हेल माशाची उलटी (Ambergris) विक्री व तस्करी करणाऱ्या आरोपीवर गुन्हे शाखा कक्ष ३ ची धडक कारवाई.
05-Dec-2022
घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून ७ गुन्हे उघड व लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
05-Dec-2022
युवकास मारहाण झाल्याने समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या चुकीच्या व गैरसमज पसरविणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याबाबत पोलिसांचे आवाहन.
04-Dec-2022
घरफोडी, मोबाईल चोरी, दरोडा व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून मुद्देमाल हस्तगत -मांडवी पोलीस ठाण्याची कामगिरी.
02-Dec-2022
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मा. न्यायालयाने सुनावली १० वर्ष व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा.
01-Dec-2022
वसई-विरार शहर मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रकांची चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या सराईत आरोपींना अटक- गुन्हे शाखा कक्ष-२ वसई यांची कामगिरी.
30-Nov-2022
मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये १० वर्ष शिक्षा भोगून सुटलेल्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले अग्निशस्त्रासह जेरबंद.
30-Nov-2022
अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीत विरोधात गुन्हे शाखा कक्ष ३ च्या धडक कारवाईत ५१० ग्राम वजनाचे हेरोईन जप्त.
30-Nov-2022
मोटर सायकल व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ४ मोटर सायकल व ३ रिक्षा हस्तगत करण्यात नालासोपारा पोलिसांना यश
सिगारेट व तंबाखू मिश्रित हुक्का फ्लेवर्स विक्री करणारे गुन्हेगार जेरबंद- नयानगर पोलीस ठाण्याची कारवाई
24-Nov-2022
मनी पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष- भाईंदर पथकाची कारवाई.
23-Nov-2022
मित्राची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीस अटक -वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
23-Nov-2022
खुनाचे गुन्ह्यातील ७ वर्षांपासून फरारी आरोपी यास उत्तर प्रदेश येथून अटक.
23-Nov-2022
पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना यश.
23-Nov-2022
घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून एकूण 9 गुन्हे उघडकीस व 4,88,042/- रुपयांचा मुद्देमाल, 13 मोबाईल हस्तगत- विरार पोलीस ठाण्याची कामगिरी
22-Nov-2022
घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास 24 तासाच्या आत अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यास तूलिंज गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
21-Nov-2022
वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून ८ गुन्हे आणले उघडकीस
20-Nov-2022
बंगाली कामगाराचा चाकूने खून करून पळून गेलेल्या तीनही बिहारी आरोपींना सुरत येथून ताब्यात घेऊन 24 तासात गुन्ह्याची उकल -वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.