खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास जीवे ठार मारणाऱ्या दोन आरोपींना 24 तासाचे आत अटक.
०२ - ऑगस्ट - २०२२
घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीस अटक करून एकूण ७,४४,६५६/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत- नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी.
०१ - ऑगस्ट - २०२२
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याकरिता आलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वालीव पोलीस ठाणेस यश.
३१ - जुलै - २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रध्वज घेऊन 75 किलोमीटर धावले मि.भा.व.वी. आयु्तालय पोलीस.
३० - जुलै - २०२२
वाहन चोरी, जबरी चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून एकूण ८ गुन्हे उघडकीस- मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी.
२९ - जुलै - २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १८७ जणांनी केले रक्तदान.
२९ - जुलै - २०२२
मोबाईल व रोख रक्कम जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.
२९ - जुलै - २०२२
घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून घरफोडीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणण्यात नालासोपारा पोलिसांना यश.
२९ - जुलै - २०२२
सायकल चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक करून 25 सायकल हस्तगत -वसई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
२८ - जुलै - २०२२
कायदेशीर कंपनी असल्याचे भासवून बनावट GST व चेकच्या आधारे व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीतांना अटक व ६,०३,५००/ रुपये कि. मुद्देमाल हस्तगत- वालीव पोलीस स्टेशनची कामगिरी.
२७ - जुलै - २०२२
घरफोडी करणारे तीन आरोपीतांस अटक करून एकूण १२,८६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२६ - जुलै - २०२२
ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२५ - जुलै - २०२२
जबरी चोरी व मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद- नयानगर पोलीस ठाण्याची कारवाई.
२५ - जुलै - २०२२
३ वर्षाच्या अपहरित मुलाचा शोध घेऊन त्यास पालकांचे ताब्यात देण्यास पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे शाखा-३ यांना यश.
२५ - जुलै - २०२२
दुचाकी वाहनावरून येऊन जबरीने मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश.
२५ - जुलै - २०२२
अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई.
२५ - जुलै - २०२२
इलेक्ट्रिक बिल अपडेट करण्यासाठी OTP प्राप्त करून फसवणूक रक्कम १,२०,०५८/- रुपये परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश