नोकराने चोरी केलेले रुपये २१,१७,५००/- किंमतीचे सोने हस्तगत करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
२८ - जून - २०२२
घरफोडी चोरी करणारे सराईत आरोपीतांस अटक करून एकूण १७ गुन्हे उघडकीस व एकूण रुपये २४,०८,२७० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
२७ - जून - २०२२
बनावट लिंक पाठवून फसवणूक केलेली १,३०,०००/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश !!!
२५ - जून - २०२२
जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्नि शास्त्राद्वारे गोळीबार करून दीड वर्षे फरार असणाऱ्या आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष -३ विरार यांना यश
२३ - जून - २०२२
४१.५ ग्रॅम वजनाचा एम.डी. बाळगणाऱ्या नायजेरियन इसमावर कारवाई- अमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी.
२३ - जून - २०२२
अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन बालक त्याच्या पालकांच्याच ताब्यात असल्याची खात्री करून दाखल असलेला गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश.
२३ - जून - २०२२
वसई एव्हरशाईन येथे वेश्या दलालावर कारवाई करून अल्पवयीन मुलीची सुटका-अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा वसई यांची कारवाई.
२२ - जून - २०२२
फायरिंग करून लूटमार करणाऱ्या आरोपीतांना १२ तासात अटक करून गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुस हस्तगत -पेल्हार पोलीस ठाणे च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
२२ - जून - २०२२
घरकाम करणाऱ्या महिलेची इलेक्ट्रिसिटी बिल बाबत फसवणूक झालेली रक्कम रुपये 29,998/- परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षास यश !!!
२० - जून - २०२२
पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये कर्तव्यास असणाऱ्या स्टाफसाठी ठाणे येथून विशेष बससेवा सुरू.
१७ - जून - २०२२
१० वर्षापूर्वी खुनासह दरोडा टाकणाऱ्या पाहिजे आरोपीतास पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
१७ - जून - २०२२
घरामध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीतास अटक करून १,९०,०००/- रुपये किमतीचे दागिने हस्तगत-विरार पोलीस स्टेशनची कामगिरी.
१७ - जून - २०२२
चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून ३ गुन्हे उघडकीस- विरार पोलीस स्टेशनची कामगिरी.
१६ - जून - २०२२
एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्यासाठी मदतीचा बहाणा करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्षे-3 विरार यांना यश.
१५ - जून - २०२२
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान कर्तव्यासाठी दाखल.
१५ - जून - २०२२
एटीएम कार्ड ची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आरोपी तास नवघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
१६ - जून - २०२२
क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झालेली रक्कम 1,83,095/- रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षास यश
१४ - जून - २०२२
घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून चोरीस गेलेला ९ लाख ५० हजार रुपयांचा 100% मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल हस्तगत - आचोळे पोलीस स्टेशनची कामगिरी.
१४ - जून - २०२२
महावितरण विज बिल विभागाच्या नावाने होणारी फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
१३ - जून - २०२२
घर कामासाठी दुबई येथे घेऊन गेलेल्या मात्र कुटुंबाशी संपर्क न होऊ दिलेल्या अठरा वर्षाचे मुलीस दुबई येथून भारतात सुखरूप आणून पालकांच्या ताब्यात दिले.
११ - जून - २०२२
अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश.
११ - जून - २०२२
मे महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी/ अंमलदार यांचा मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार.
१० - जून - २०२२
BANK ACCOUNT BLOCK असे सांगून लिंक द्वारे 1,99,999/- रुपयांची फसवणूक रक्कम परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश
१० - जून - २०२२
कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत पीडित महिलेला सेंट्रल आफ्रिका येथे मदत मिळवून देऊन तिला परत भारतात सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्याबाबत भरोसा सेलची उत्कृष्ट कामगिरी.
०९ - जून - २०२२
अल्पवयीन मुलीचे कोमार्य भंग करण्याच्या बोलीवर सौदा ठरवून मोठी रक्कम स्वीकारताना छापा कारवाई करून पीडित मुलींची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष -भाईंदर पथकास यश.
०९ - जून - २०२२
घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण २,३८,००५/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत- नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी.
०९ - जून - २०२२
कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा खून करणाऱ्या २ आरोपीतांना पोलिसांनी केली अटक.
०९ - जून - २०२२
अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणारे आरोपींवर गुन्हे शाखा कक्ष-२ वसई यांची कारवाई.
०९ - जून - २०२२
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मिळणार ५०० जवान.
जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश.
०८ - जून - २०२२
हाउसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश.
०८ - जून - २०२२
घरफोडी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून ५,९६,४००/- रुपये किमतीचे दागिने आरोपितांकडून जप्त- नवघर पोलिसांची कामगिरी.
०८ - जून - २०२२
दुचाकी चोरट्यास काशिमिरा पोलिसांनी अटक करून ३ ॲक्टिवा स्कूटर केल्या जप्त.
०७ - जून - २०२२
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष-२ यांना यश.
०७ - जून - २०२२
घरफोडी करून चोरी करणाऱ्या अट्टल आरोपीतास काशिमिरा पोलिसांनी केली अटक.
०६ - जून - २०२२
घरगुती हुक्का पार्लरवर अमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची संयुक्त कारवाई.
०६ - जून - २०२२
गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी अटकेत- पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
०५ - जून - २०२२
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मीरा-भाईंदर ,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे आवारामध्ये वृक्षारोपण
०५ - जून - २०२२
डायल 112 च्या माध्यमातून उत्तरप्रदेश मधील खुनाचे गुन्ह्यातील आरोपीतास अटक करण्यात वालीव पोलीस ठाण्यास यश.
०४ - जून - २०२२
फायरिंगच्या गुन्ह्यातील 06आरोपी आरोपीतांना 24 तासाच्या आत पकडण्यात गुन्हे शाखेस यश
०१ - जून - २०२२
दुचाकी वाहने व रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.
०१ - जून - २०२२
मुलीच्या खुनास कारणीभूत ठरून संपूर्ण परिवारासह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल.
३० - मे - २०२२
HPS Exchange dynamic green Power india याद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपी पकडण्यात सायबर गुन्हे कक्षास यश !!