Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
१३ - एप्रिल - २०२२ सायबर गुन्हे कक्षाची १०० दिवसाची कामगीरी - 10,00,000 Rs. (10 Lakh) Return PDF view
१३ - एप्रिल - २०२२ Axis Credit Card वरून फसवणूक झालेली ७०,८१७/- रक्कम तक्रारदाराला परत- सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. PDF view
१२ - एप्रिल - २०२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) व (३) अन्वये पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view
१२ - एप्रिल - २०२२ ऑटो रिक्षातून गांजा तस्करी करणारे आरोपींवर गुन्हे शाखा कक्ष-2 वसई यांची कारवाई. PDF view
११ - एप्रिल - २०२२ वृद्ध तृतीयपंथास मारहाण करून सोन्याचे दागीने लुटणाऱ्या आरोपीस तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेने ठोकल्या बेड्या PDF view
११ - एप्रिल - २०२२ दुचाकी वाहन व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
०९ - एप्रिल - २०२२ अमर पॅलस लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई PDF view
०८ - एप्रिल - २०२२ रमाबाई क्लिनिक मधील बोगस डॉक्टरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेची कारवाई. PDF view
०८ - एप्रिल - २०२२ गुंतवणूक करून अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर गुन्हे शाखेकडून अटक PDF view
०१ - एप्रिल - २०२२ घरफोडी व चोरी करणारे सराईत आरोपीतांना अटक करून एकूण ११ गुन्हे उघडकीस आणून ५,७०,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
०१ - एप्रिल - २०२२ आचोळे येथील बोगस डॉक्टरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांची कारवाई. PDF view
३१ - मार्च - २०२२ Anydesk download करण्यास सांगून फसवणूक केलेली ८४,९००/- रक्कम तक्रारदाराला परत- सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. PDF view
३१ - मार्च - २०२२ पालघर जिल्ह्यात एयरटेल टावर मधून 4 G नेटवर्क करिता वापरण्यात येणाऱ्या AB, BTS व VIL कार्डची चोरी करणारी टोळी गजाआड- जिल्ह्यातील एकूण 5 गुन्ह्यांची उकल करण्यात वालिव गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. PDF view
३१ - मार्च - २०२२ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दलालास अटक करून 16 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश. PDF view
३० - मार्च - २०२२ राष्ट्रीय महामार्गावर रिक्षात प्रवासी म्हणून बसून रिक्षा चालकास चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक करुन 2 गुन्ह्यांची उकल - वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२९ - मार्च - २०२२ गोळीबार करून हत्या करणारे सराईत आरोपीतांना गुन्हे शाखेकडून उत्तर प्रदेश येथे अटक. PDF view
२९ - मार्च - २०२२ जुलमाने खंडणी चे पैसे उकळणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
२८ - मार्च - २०२२ गुढीपाडवा रामनवमी व इतर घटनांचे अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) व (३) अन्वये पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view
२५ - मार्च - २०२२ ॲक्युप्रेशर थेरपीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या थेरपी सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२१ - मार्च - २०२२ घरफोडी व चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून एकूण 16 गुन्हे उघड करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
१७ - मार्च - २०२२ सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश. PDF view
१७ - मार्च - २०२२ होळी, धुलीवंदन, शब ए बारात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) व रंगपंचमी सणांच्या अनुषंगाने पोलिस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view
१६ - मार्च - २०२२ तक्रारदार यांचे वैयक्तिक माहितीचा गैरवापर करुन सिम कार्ड अॅक्टीवेट करुन विकणा-या मोबाईल कंपनी स्टोअर मधील दोघांना अटक : सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी PDF view
१६ - मार्च - २०२२ ऑटोरिक्षा चोरीचे ३ गुन्हे उघड करून ३ रिक्षा हस्तगत -वसई पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
१६ - मार्च - २०२२ नायजेरियन व्यक्तीच्या ताब्यातून ३५,६९,०००/ रुपये किंमतीचा ३५६.९ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन ) जप्त करून अटकेची कारवाई. PDF view
१५ - मार्च - २०२२ सिम KYC Update करावयाचे सांगून ४९५२०/- रु ची फसवणूक केलेली रक्कम परत केलेबाबत –सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. PDF view
११ - मार्च - २०२२ ड्रोन वापराबाबत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१) (२) प्रमाणे मनाई आदेश जारी. PDF view
११ - मार्च - २०२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) (३) अन्वये पोलिस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view
११ - मार्च - २०२२ श्री साई रिजन्सी लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१० - मार्च - २०२२ ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीतास २४ तासाच्या आत अटक करून ४ दिवसात दोषारोपपत्र सादर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस सुनावली दोन वर्षांची शिक्षा. PDF view
१० - मार्च - २०२२ Credit Card Reward Point जमा करण्याचे सांगून तक्रारदार यांचेकडून OTP घेऊन फसवणूक झालेली ६५०००/- रुपयाची रक्कम तक्रारदाराला परत PDF view
०५ - मार्च - २०२२ HDFC Credit Card वरून फसवणूक झालेली ७९,०३९/- रक्कम तक्रारदाराला परत- सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. PDF view
०९ - मार्च - २०२२ मैत्रिणीने वेळोवेळी केलेल्या पैशाच्या मागणीला वैतागून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्रसंगावधान राखून पोलिसांनी वाचवले प्राण. PDF view
०८ - मार्च - २०२२ अट्टल दुचाकी चोरास अटक करून वाहन चोरीचे ४ गुन्हे उघड करून १,७५,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात काशिमिरा पोलिस ठाण्यास यश. PDF view
०८ - मार्च - २०२२ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडून विविध उपक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन. PDF view
०७ - मार्च - २०२२ मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भरोसा कक्ष वसई विरार येथे स्थापन PDF view
०७ - मार्च - २०२२ तुळींज पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या फायरिंग च्या गुन्ह्यातील आरोपीस 24 तासाच्या आत दोन गावठी बनावटीचे पिस्तूल 14 जिवंत काडतुस व दोन खाली केससह पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 यांना यश. PDF view
०७ - मार्च - २०२२ सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून पश्चिम बंगाल येथे पळून जाणाऱ्या आरोपीतास व अपहृत मुलीस 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्यास वाली मुले प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
०७ - मार्च - २०२२ मसाज नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ओशन स्पा वरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
०७ - मार्च - २०२२ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पान मसाला विक्रेत्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
०७ - मार्च - २०२२ RBL Credit Card वरून फसवणूक झालेली १८,१८०/- रक्कम तक्रारदाराला अवघ्या १ तासात परत केलेबाबत -सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. PDF view
०४ - मार्च - २०२२ कोव्हिड १९ निर्बंधाच्या शिथिलतेबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१)(३) प्रमाणे नवीन आदेश जारी. PDF view
०२ - मार्च - २०२२ गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक करून दोन किलो गांजा जप्त -वालीव पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
०१ - मार्च - २०२२ अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीतास अटक. PDF view
०१ - मार्च - २०२२ जादूटोणा करून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक. PDF view
०१ - मार्च - २०२२ अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष- भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२२ घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करुन घरफोडी, चोरीचे एकूण ०९ गुन्हे उघड करून १,०८,५०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश. PDF view
२६ - फेब्रुवारी - २०२२ महामार्गावरील जबरी चोरी व इतर चोरीचे 4 गुन्हे उघड करून 6 सराईत गुन्हेगारांकडून एकूण 1,88,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
२६ - फेब्रुवारी - २०२२ युक्रेन देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांचे संपर्क साधनेबाबत आवाहन. PDF view
२५ - फेब्रुवारी - २०२२ चैन चोरी जबरी चोरी व फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून एकूण १,४८,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - नवघर पोलिसांची कारवाई. PDF view