Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
२२ - जानेवारी - २०२२ बेवारस मिळून आलेली वाहने घेऊन जाण्याबाबत वाहन मालकांना पोलिसांचे आवाहन PDF view
२२ - जानेवारी - २०२२ FACEBOOK वर कमी किमतीत आयफोन देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस पकडण्यात सायबर गुन्हे शाखेस यश PDF view
२२ - जानेवारी - २०२२ क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झालेल्या इसमाचे 01,47,200/- रुपये परत मिळवण्यात सायबर गुन्हे शाखेस यश PDF view
१७ - जानेवारी - २०२२ साकी ऑर्केस्ट्रा (गणेश भवन) बारवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१५ - जानेवारी - २०२२ गुगल-पे द्वारे पैसे स्वीकारून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुष दलाल यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१३ - जानेवारी - २०२२ सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करून घरफोडी करणाऱ्या नेपाळी गॅंगला नेपाळ बॉर्डरवरून अटक करून 5,24,480 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत -माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
११ - जानेवारी - २०२२ सराईत गुन्हेगारांना अटक-जबरीने सोनसाखळी चोरीचे ८ आणि मोटरसायकल चोरीचे ४ असे एकूण 12 गुन्हे उघडकीस करून एकूण 8,80,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
११ - जानेवारी - २०२२ चिंचोटी हायवेवर चालते वाहन थांबवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेकडून तात्काळ अटक. PDF view
१० - जानेवारी - २०२२ जोधपुर राजस्थान येथे आरोपीस न्यायालयात पेशी दरम्यान हजर करणाऱ्या पोलिस कैदी पार्टीवर गोळीबार करुन कैदी पार्टीमधील आरोपीताचा खून करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार आरोपीतास ताब्यात घेण्यात वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश. PDF view
०८ - जानेवारी - २०२२ गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर कारवाई - गुन्हे शाखा 03 त्यांची कामगिरी PDF view
०७ - जानेवारी - २०२२ दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपित यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत - वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी PDF view
०६ - जानेवारी - २०२२ बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यास मीरा भाईंदर - वसई,- विरार पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना आवाहन. PDF view
०६ - जानेवारी - २०२२ वरसावे पुलाजवळील चौकामध्ये व्हेईक्युलर अंडरपास तयार करावयाचा असल्याने मुंबईकडून वसई अहमदाबादकडे जाणारी वाहतुक दिनांक 5/01/2022 रोजी 20:00 वाजले पासून पुढील आदेश होईपर्यंत वळविण्यात येत आहे. PDF view
०५ - जानेवारी - २०२२ मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी PDF view
०५ - जानेवारी - २०२२ वाहनचोरी व इतर गुन्ह्यांमध्ये चार आरोपी त्यांना अटक करून ४ गुन्हे उघडकीस करण्यास पेल्हार पोलीस ठाण्यास यश. PDF view
०५ - जानेवारी - २०२२ नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीतास दिल्ली येथून अटक- गुन्हे शाखा कक्ष ३ यांची कामगिरी. PDF view
०५ - जानेवारी - २०२२ राष्ट्रीय महामार्गावर कॉपरने भरलेल्या ट्रकवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष 3 कडून शिताफीने अटक. PDF view
०५ - जानेवारी - २०२२ राष्ट्रीय महामार्गावर कॉपरने भरलेल्या ट्रकवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष 3 कडून शिताफीने अटक. PDF view
०१ - जानेवारी - २०२२ अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमास 8 गावठी पिस्टल, 8 मॅक्झिन व 14 जिवंत काडतुसांसह अटक -नयानगर पोलीस ठाण्याची कामगिरी. PDF view
०१ - जानेवारी - २०२२ नववर्षाच्या पूर्वसंध्येला कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिस दलाची कारवाई. PDF view
३० - डिसेंबर - २०२१ ३१ डिसेंबरच्या बंदोबस्ताचे अनुषंगाने मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस सज्ज- ओमिक्राँनचे पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याचे आवाहन. PDF view
३० - डिसेंबर - २०२१ २ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे, १ चॉपर व नकली नोटासह ४ आरोपीतांना अटक-पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
३० - डिसेंबर - २०२१ वरसावे पुलाजवळील चौकामध्ये व्हेईक्युलर अंडरपास तयार करावयाचा असल्याने मुंबईकडून वसई अहमदाबादकडे जाणारी वाहतूक तीन दिवस वळविण्यात आली आहे. PDF view
२९ - डिसेंबर - २०२१ वेश्या व्यवसायाच्या अनुषंगाने छापा कारवाई करून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष -भाईंदर पथकास यश. PDF view
२९ - डिसेंबर - २०२१ अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमास 4 गावठी पिस्टल व 6 जिवंत काडतुसांसह अटक. PDF view
२७ - डिसेंबर - २०२१ मसाज व एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पा वरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
२७ - डिसेंबर - २०२१ कोरोना विषाणू ओमिक्रॉन व्हेरीयटच्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राकरिता पोलीस उपायुक्तांचे सीआरपीसी कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागू. PDF view
२७ - डिसेंबर - २०२१ राष्ट्रीय महामार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व इतर साहित्याची चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून १,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
२७ - डिसेंबर - २०२१ जबरी चोरीचा खोटा गुन्हा नोंद केल्याची उकल करण्यास काशिमिरा पोलीस ठाण्यास यश. PDF view
२४ - डिसेंबर - २०२१ निर्जन ठिकाणचा गैरफायदा घेऊन पायी चालणाऱ्या इसमांना मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक -वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
२४ - डिसेंबर - २०२१ अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या नायजेरियन टोळीला सायबर गुन्हे शाखेने केले जेरबंद. PDF view
२३ - डिसेंबर - २०२१ पत्नी व मुलीवर प्राणघातक हल्ला करून 26 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीतास नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलिसांनी केले जेरबंद. PDF view
२२ - डिसेंबर - २०२१ चारचाकी व दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीताना अटक- पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२२ - डिसेंबर - २०२१ काशिमिरा वाहतूक विभागामार्फत दुसऱ्या टप्प्यातील 112 बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार. PDF view
२१ - डिसेंबर - २०२१ आमदार श्रीमती गीता जैन यांचे नावाने तोतयेगिरी करून पैसे मागणार्‍या तीन जणांना काशिमीरा पोलीस स्टेशनकडून अटक. PDF view
१७ - डिसेंबर - २०२१ खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना अर्नाळा पोलिसांनी केले जेरबंद. PDF view
१७ - डिसेंबर - २०२१ सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरी व घरफोडीचे ४ गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत - वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१६ - डिसेंबर - २०२१ मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत ऑलआउट ऑपरेशन राबवून अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर कारवाई. PDF view
१६ - डिसेंबर - २०२१ Paytm Spoofing करून व्यवहार झाल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास अटक - सायबर गुन्हे कक्षाची कामगिरी. PDF view
१५ - डिसेंबर - २०२१ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) व (३) अन्वये पोलिस उपायुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view
१५ - डिसेंबर - २०२१ वेश्या व्यवसायावर छापा कारवाई करून २ मुलींची सुटका --अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई. PDF view
१३ - डिसेंबर - २०२१ वाहतूक नियमांच्या दंडाच्या रकमेत वाढ - नवीन नियमानुसार भरावा लागणार दंड. PDF view
१० - डिसेंबर - २०२१ लग्न समारंभामध्ये चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीतील पाच आरोपीताना अटक करून 21,04,165/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त PDF view
१० - डिसेंबर - २०२१ वेश्या व्यवसायावर छापा कारवाई करून दोन अल्पवयीन मुलींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांची कामगिरी PDF view
१० - डिसेंबर - २०२१ इलेक्ट्रॉनिक वेअर हाऊसमध्ये चोरी करणाऱ्या टोळीस अटक करून 31, 77, 600 रुपये /- किंमतीचे लॅपटॉप जप्त- गुन्हे शाखा-2 वसई युनिट यांची कामगिरी. PDF view
०७ - डिसेंबर - २०२१ घरामध्येच चोरी करणाऱ्या मुलास अटक --एकूण ९,०६,०००/ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
०६ - डिसेंबर - २०२१ चार चाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांना अटक--पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी. PDF view
०३ - डिसेंबर - २०२१ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून परराज्यात पळून जाणार्‍या आरोपीतास १२ तासांच्या आत अटक. PDF view
०३ - डिसेंबर - २०२१ घरफोडी करणाऱ्या परदेशी आरोपींना अटक करून एकूण १३,९३,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत --वसई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
०२ - डिसेंबर - २०२१ मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 मधील पोलीस स्टेशनला १४ चारचाकी व १७ दुचाकी वाहनांची वाटप. PDF view