Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
०२ - मे - २०२३ तृतीयपंथी महिला वेश्या दलालाच्या जाळ्यात अडकलेल्या मॉडेलिंग व फोटोशूट करणाऱ्या महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करून तृतीयपंथी महिला वेश्या दलालास अटक - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
०२ - मे - २०२३ १४ वर्षापासून पाहिजे असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक- माणिकपूर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
०१ - मे - २०२३ मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा PDF view
२५ - एप्रिल - २०२३ घरफोडी चोरी करणारा आरोपी 12 तासात अटक करून गुन्ह्याची उकल. गुन्हे शाखा, कक्ष 1 काशिमीरा युनिटची कामगिरी. PDF view
२२ - एप्रिल - २०२३ चोरी, घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक करून ०४ गुन्ह्यांची उकल- नायगाव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२१ - एप्रिल - २०२३ What's App Spoofing द्वारे होणाऱ्या फसवणुकी संदर्भात दक्षता घेण्याबाबत मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे वतीने नागरिकांना आवाहन. PDF view
२१ - एप्रिल - २०२३ मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील २५,००,०००/- रुपये किंमतीचे मिसिंग /चोरी झालेले मोबाईल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करून नागरिकांना मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांच्या हस्ते करण्यात आले परत PDF view
२१ - एप्रिल - २०२३ फायनान्स कंपनी व ग्राहकांची फसवणूक करून दुचाकी विक्री करणाऱ्या आरोपींना अटक- नालासोपारा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा कक्ष २,वसई यांची संयुक्त कामगिरी. PDF view
२१ - एप्रिल - २०२३ सोना पॅलेस ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१७ - एप्रिल - २०२३ नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील १६,६०,०००/- रुपयांचा हस्तगत मुद्देमाल पीडित व फिर्यादी यांना मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांच्या हस्ते करण्यात आला परत. PDF view
१७ - एप्रिल - २०२३ राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणारे आरोपीतास अटक - वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१७ - एप्रिल - २०२३ रिक्षा व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून०५ गुन्ह्यांची उकल तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१४ - एप्रिल - २०२३ चोरी, घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक करून १० गुन्ह्यांची उकल - वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
१४ - एप्रिल - २०२३ वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पीडित मुलीच्या आई व भावावर कारवाई करून पीडित मुलीची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर व नवघर पोलीस ठाण्याची संयुक्तिक कारवाई. PDF view
१३ - एप्रिल - २०२३ १६० ग्रॅम वजनाचा ३२,००,०००/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (MD) हा अं मली पदार्थ बाळगणाऱ्या परकीय नायजेरियन आरोपीतावर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
१३ - एप्रिल - २०२३ वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वेश्यादलालास अटक करून पीडित महिलेची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांची कारवाई.. PDF view
१२ - एप्रिल - २०२३ सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून ७ गुन्ह्यांची उकल - गुन्हे शाखा कक्ष २,वसई यांची कामगिरी. PDF view
१२ - एप्रिल - २०२३ वर्क फ्रॉम होम च्या नावाने होणाऱ्या फसवणुकी संदर्भात नागरिकांनी दक्षता घेण्याबाबत आयुक्तालयाचे वतीने आव्हान. PDF view
१२ - एप्रिल - २०२३ वेदांत इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सायबर गुन्हे कक्षाकडून शालेय विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन. PDF view
११ - एप्रिल - २०२३ मोटर सायकल चोरी करणारे आरोपीतांस अटक करून ४ गुन्ह्यांची उकल- नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
११ - एप्रिल - २०२३ मार्च महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा.पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार. PDF view
११ - एप्रिल - २०२३ बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या आरोपीतांवर अर्नाळा पोलीस ठाण्याची कारवाई PDF view
०८ - एप्रिल - २०२३ ६ वर्षापासून खुनाचे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या दोन आरोपीतांना अटक- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
०८ - एप्रिल - २०२३ दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून ४ गुन्ह्यांची उकल पेलार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी. PDF view
०७ - एप्रिल - २०२३ एटीएम मशीन मधून पैसे काढून देण्याचा बहाना करून हात चलाखीने एटीएम कार्ड ची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपींना अटक - गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांची कामगिरी. PDF view
०६ - एप्रिल - २०२३ टेम्पोचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून २१,५९,३४४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
०६ - एप्रिल - २०२३ रुपेश ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
०५ - एप्रिल - २०२३ थायलंड येथे कंपनीत नोकरी देण्याची बतावणी करून पुशिंगच्या माध्यमातून म्यानमार येथे कंपनीत नोकरीसाठी पाठवलेल्या नागरिकास सुखरूप भारतात परत आणण्यास भरोसा सेलला यश. PDF view
०५ - एप्रिल - २०२३ खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतास आजन्म कारावासाची शिक्षा. PDF view
०५ - एप्रिल - २०२३ विवाहबाह्य संबंधातून पतीचा खून करणारी आरोपीत पत्नी व तिचा प्रियकरास अटक- वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०४ - एप्रिल - २०२३ आशीर्वाद लॉजिंग आस्थापनेवर कारवाई करून एका पीडित महिलेची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांची कामगिरी. PDF view
०४ - एप्रिल - २०२३ चोरी व जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांस अटक करून ०४ गुन्हयांची उकल -आचोळे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०३ - एप्रिल - २०२३ महागड्या कार मधील टेप चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक - गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांची कामगिरी. PDF view
३१ - मार्च - २०२३ वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीतास अटक करून दोन पीडित महिलांची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांची कारवाई. PDF view
३१ - मार्च - २०२३ मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस भरती प्रक्रिया २०२१ करिता पात्र पोलीस शिपाई (पुरुष- महिला) उमेदवारांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन. PDF view
२९ - मार्च - २०२३ पॅन कार्ड - आधार कार्ड लिंकच्या नावाने होणाऱ्या फसवणुकी संदर्भात दक्षता घेण्याबाबत आयुक्तालयाचे वतीने आव्हान. PDF view
२९ - मार्च - २०२३ घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीताचा १० तासाच्या आत शोध घेऊन २३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - काशिमिरा पोलीस ठाणेची कामगिरी. PDF view
२८ - मार्च - २०२३ २२ किलो ८० ग्रॅम वजनाचा ०४,४१,६००/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणाऱ्या आरोपीतांवर कारवाई - अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी. PDF view
२७ - मार्च - २०२३ १२६ ग्रॅम वजनाचा २५,२०,०००/- रुपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या आरोपीतावर कारवाई -अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी. PDF view
२५ - मार्च - २०२३ फिर्यादीचे नावाचे बनावट कागदपत्रे तयार करून विविध बँकेतून कर्ज घेऊन वाहने खरेदी करून फसवणूक करणाऱ्या आरोपीतांस अटक - गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांची कामगिरी. PDF view
२४ - मार्च - २०२३ फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा.पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार. PDF view
२३ - मार्च - २०२३ आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून करून १६ वर्ष फरार असलेल्या आरोपींना उत्तराखंड राज्यातून अटक- गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांची कामगिरी. PDF view
२३ - मार्च - २०२३ बाल मजुरांकडून काम करून घेणाऱ्या आरोपीतांवर कारवाई करून ०२ बालमजुरांची सुटका-अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कामगिरी. PDF view
२१ - मार्च - २०२३ विनापरवाना विदेशी कंपनीच्या दारूचा साठा करणाऱ्या आरोपीतावर नायगाव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई. PDF view
२१ - मार्च - २०२३ मध्य प्रदेश राज्यातील खुनासहित दरोडाच्या गुन्हयातील पाहिजे आरोपीतास अटक -पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२१ - मार्च - २०२३ मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय पोलीस भरती – 2021 : पोलीस शिपाई चालक उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक 26 मार्च, 2023 रविवार - सकाळी 06.30 वाजता आयोजित. PDF view
२० - मार्च - २०२३ नव्याने होणाऱ्या सायबर फसवणुकी संदर्भात दक्षता घेण्याबाबत मिरा-भाईंदर, वसई - विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने नागरिकांना आव्हान. PDF view
२० - मार्च - २०२३ स्टेटस अँड स्पा फॅमिली सलून च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सेंटरवर कारवाई करून ०३ पीडित महिलांची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कामगिरी. PDF view
१८ - मार्च - २०२३ वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीतास अटक करून २ पीडित महिलांची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांची कारवाई. PDF view
१७ - मार्च - २०२३ मा. पोलीस महासंचालक यांच्या हस्ते मि. भा.व.वि पोलीस आयुक्तालय अंतर्गत नायगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन. PDF view