Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
१० - जून - २०२३ घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीतास १२तासांत अटक करून एकूण ०१, २२,६५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाशी यश. PDF view
१० - जून - २०२३ ५०३ ग्रॅम वजनाचा ०१,००,६०,००० रुपये किंमतीचा मेफेड्राॅन (एम.डी) हा अमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणाऱ्या परकीय नायजेरियन इसमावर अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. PDF view
०९ - जून - २०२३ मिरा-भाईंदर, वसई- विरार, पोलीस आयुक्तालय चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती सन २०२१ प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्र सादर करणारे आणखी ०५ उमेदवारांवर काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. PDF view
०९ - जून - २०२३ ४ करोड रुपयांची खंडणी मागणाऱ्या ३ सख्ख्या भावांना २४ तासांचे आत अटक- पेलार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०८ - जून - २०२३ लाखो रुपये किंमतीचा गहाळ झालेला मुद्देमाल व रोख रक्कम अवघ्या ०२ तासांत शोधून देण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. PDF view
०८ - जून - २०२३ स्वतःच्या लग्न खर्चासाठी ज्वेलर्स व्यापाऱ्याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या मुख्य आरोपीतास उत्तर प्रदेश येथून अटक गुन्हे शाखा कक्ष १ काशिमिरा पथकाची कामगिरी PDF view
०८ - जून - २०२३ मजुरीच्या मोबदल्याच्या वादातून मालकाची हत्या करून पसार झालेला आरोपी २४ तासांच्या आज जेरबंद करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. PDF view
०८ - जून - २०२३ मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती सन २०२१ प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल केले बाबत PDF view
०८ - जून - २०२३ वृद्ध महिलांची फसवणूक करून दागिने लंपास करणारी टोळी अटक- माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०३ - जून - २०२३ गावठी कट्ट्याचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकानदारास लुटणाऱ्या आरोपीतास अटक करून २ गावठी कट्टे जिवंत, १ जिवंत काडतूस व मोटरसायकल हस्तगत - मिरा रोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष १, काशिमिरा आणि नवघर पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी. PDF view
०३ - जून - २०२३ हातावर गोंदलेल्या टॅटू वरून २४ तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याची उकल - परिमंडळ १ मधील पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकांची कामगिरी. PDF view
०२ - जून - २०२३ गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा कक्ष ३,विरार पथकाची कारवाई. PDF view
०२ - जून - २०२३ बेकायदेशीर गर्दी व मारामारी करून अग्नी शस्त्राने दहशत माजविणाऱ्या आरोपीस अग्निशास्त्रासह ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांना यश. PDF view
०१ - जून - २०२३ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला वेश्यादलालास ताब्यात घेऊन ०१ अल्पवयीन व ०२पीडित मुलींची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कामगिरी. PDF view
०१ - जून - २०२३ खुनाच्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा रद्द करून २५ वर्ष तुरुंगवास भोगत असलेला व जेलमधून २ वर्ष परागंदा झालेल्या आरोपीतास अटक- वालीव पोलीस ठाण्याची कामगिरी. PDF view
३० - मे - २०२३ ॲमेझॉन कंपनीच्या मुद्देमालाची चोरी व ४०७ टेम्पोचा अपहार करून फसवणूक करणाऱ्या आरोपीतास ०७ तासांत अटक- पेल्लार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२९ - मे - २०२३ खुनाच्या गुन्ह्याची ०६ तासांत उकल करण्यास वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. PDF view
२९ - मे - २०२३ कोणताही पुरावा नसताना खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीताला २४ तांसात अटक - मांडवी पोलीस ठाण्याची कामगिरी. PDF view
२७ - मे - २०२३ घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक - पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२५ - मे - २०२३ जबरी चोरी करणाऱ्या आरोपींताना अटक करून 4 गुन्ह्याची उकल पेेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
२४ - मे - २०२३ एप्रिल महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी /अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार PDF view
२४ - मे - २०२३ घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपीस अटक करून घरफोडीचे 5 गुन्हे उघड मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२२ - मे - २०२३ 42 किलो वजनाचा गांजा नावाचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या 3 इसमावर कारवाई. काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
२१ - मे - २०२३ चोरी केलेल्या मोटरसायकलच्या सहाय्याने जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक- गुन्हे शाखा कक्ष- ३,विरार यांची कामगिरी. PDF view
२० - मे - २०२३ गुंगीकारक औषधे देऊन रिक्षाचालकाचे अंगावरील दागिन्यांची लूटमार करणाऱ्या आरोपींना अटक गुन्हे शाखा कक्ष १,काशिमिरा यांची कामगिरी. PDF view
२० - मे - २०२३ काशिमिरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गहाळ झालेले २४,७०,०००/- रुपये किंमतीचे एकूण १३५ मोबाईल तक्रारदार यांना मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १, मिरारोड यांच्या हस्ते करण्यात आले परत. PDF view
१९ - मे - २०२३ पैशाची गरज असलेल्या कॉलेजच्या मुलींना हेरून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करून घरामध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेस अटक करून ०१ पीडित कॉलेजच्या मुलीची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
१९ - मे - २०२३ मोबाईलसह मोटार सायकल जबरीने चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक करून मुद्देमाल हस्तगत - गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कामगिरी. PDF view
१७ - मे - २०२३ गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दोन अड्ड्यांवर गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांची कारवाई. PDF view
१६ - मे - २०२३ घरफोडी करणाऱ्या आरोपीतांसह मिळून घरफोडीचा बनाव करणाऱ्या फिर्यादीच्या कटाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश. PDF view
१६ - मे - २०२३ सुमारे १५ वर्षापासून ३ दरोडा व २ मोक्का गुन्हातील पाहिजे आरोपीतास अटक - मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांची कामगिरी. PDF view
१६ - मे - २०२३ जबरी चोरी करणारे 3 आरोपी अटक करून एकूण 27 मोबाईल्स व ऑटो रिक्षा असा 2,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
१६ - मे - २०२३ जबरी चोरी व घरफोडी करणारा आरोपी अटक करून 5 गुन्हयाची उकल. नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१४ - मे - २०२३ ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारे तसेच कार व ट्रक चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांना अटक करून १२गुन्ह्यांची उकल -गुन्हे शाखा कक्ष ३,विरार यांची कामगिरी. PDF view
१३ - मे - २०२३ तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरातून मित्राचा खून करून पळून गेलेल्या भूमिगत आरोपीतास ०६ वर्षानंतर अटक करण्यात वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची यश. PDF view
१३ - मे - २०२३ घरफोडी करणाऱ्या आरोपीतास ०६ तासात अटक करून गुन्ह्यातील चोरी केलेले संपूर्ण मालमत्ता हस्तगत- नवघर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी चोरी केलेले. PDF view
१२ - मे - २०२३ धिरेंद्र श्रीकृष्णाची शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचे प्रवचन कार्यक्रमात नागरिकांच्या गळ्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करून मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले परत. PDF view
१२ - मे - २०२३ चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीतास अटक करून ०२ गुन्ह्यांची उकल पेलार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
११ - मे - २०२३ वेश्या व्यवसाय करण्यास अल्पवयीन मुली पुरविणाऱ्या महिला वेश्या दलालावर छापा कारवाई करून ०१ अल्पवयीन व ०१ पीडित मुलींची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई. PDF view
११ - मे - २०२३ नालासोपारा, अर्नाळा पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यातील ३३,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल नागरिकांना करण्यात आला परत. PDF view
११ - मे - २०२३ काशिमिरा, मिरा रोड पूर्व येथील खुनाच्या गुन्ह्यातील ६ वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीतास काशिमिरा पोलीस ठाणे कडून अटक. PDF view
१० - मे - २०२३ विरार, मांडवी, पेलार पोलीस ठाण्यात विविध गुन्हे, गहाळ/ हरवलेला ५०,६५,४८४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल नागरिकांना करण्यात आला परत. PDF view
१० - मे - २०२३ What's App Call Scam बाबत होणाऱ्या फसवणुकी संदर्भात नागरिकांनी दक्षता घेण्याबाबत आयुक्तालयाचे वतीने आव्हान PDF view
१० - मे - २०२३ VIP मोबाईल नंबर चे सिम कार्ड देण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपीस पकडण्यात सायबर गुन्हे कक्षास यश. PDF view
१० - मे - २०२३ वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वेश्या दलाल हिस अटक करून पीडित ०२ महिलांची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांची कारवाई. PDF view
१० - मे - २०२३ महिलेच्या आवाजात बोलून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींचा अटक गुन्हे शाखा कक्ष ०१,काशिमिरा युनिटची कामगिरी. PDF view
०६ - मे - २०२३ १०५ ग्रॅम वजनाचा ०८,४०,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्री करता साठा केलेल्या आरोपीतांवर परिमंडळ १,मिरा रोड पथकाची कारवाई. PDF view
०६ - मे - २०२३ मॅक्सवेल कम हॉलिडे होम, गेस्ट हाऊस या आस्थापनेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई करून एक पीडित मुलीची सुटका. PDF view
०५ - मे - २०२३ अवैद्य अग्नीशास्त्र व जिवंत काडतूस अवैद्यरीत्या कब्जात बाळगल्या प्रकरणी आरोपीतांना अटक पेलार पोलीस ठाणे गुन्हे, प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०५ - मे - २०२३ अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई. PDF view