घरफोडी चोरी करणारे २ आरोपी अटक करून ५ गुन्ह्यांची उकल उत्तन सागरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२३ - सप्टेंबर - २०२३
घरपोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीताना अटक करून एकूण १,१०,८४३/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी
२३ - सप्टेंबर - २०२३
घरफोडी चोरी करणारा आरोपी अटक करुन 3 गुन्हांची उकल काशिमीरा पोलीस ठाणे - गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी
२२ - सप्टेंबर - २०२३
ब्राऊन शुगर (गर्दा) नावाचा आमली पदार्थ विक्री करणाऱ्या अरोपीतास अटक पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२१ - सप्टेंबर - २०२३
काशीमिरा पोलीस ठाण्यात महिला मदत काक्षेची स्थापना तसेच महिला पोलीस अधिकारी अंमलदार यांनी मनोरुग्न महिला वय वर्ष 22 हीचेवर मनोरुग्णालय ठाणे येथे उपचार करून तिचे नातेवाईकांचा शोध घेऊन तिचेसह अल्पवयीन मुलीस सुखरूप ताब्यात दिले बाबत
२१ - सप्टेंबर - २०२३
पितळी नळ चोरी करणारा आरोपी अटक नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२१ - सप्टेंबर - २०२३
दुखापत करून जबरी चोरी करणारा आरोपी अटक नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
२१ - सप्टेंबर - २०२३
म्हाडाचे अधिकारी कर्मचारी असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करून म्हाडामध्ये सदनिका मिळवून देतो असे खोटे सांगून फसवणूक करण्याचे विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हे शाखा युनिट १ काशीमीरा यांची कामगिरी
२० - सप्टेंबर - २०२३
अमली पदार्थ विरोधी कक्ष मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत कोडेन फॉस्फेट हा आमली पदार्थ मिश्रित कफ सिरप बाटल्या व Alprazolam टॅबलेट्स I .P. 1.0 mg नावाच्या टॅबलेट व्यवसायिक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई
१९ - सप्टेंबर - २०२३
हायवे रॉबरीचा बनाव करून तक्रार देऊन मालकाची फसवनुक करणाऱ्या आरोपींना अटक वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
१८ - सप्टेंबर - २०२३
पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून हत्या केलेल्या आरोपीतास ५ तासाच्या आत जेर बंद करण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
१८ - सप्टेंबर - २०२३
चोरी करणाऱ्या सराईत आरोपी तास गुन्ह्यातील मुद्देमालासह ताब्यात घेऊन चार गुन्हे उघड करण्यास गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश
१८ - सप्टेंबर - २०२३
बाथरूमच्या खिडकीद्वारे प्रवेश करून घरपोडी चोरी करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाकडून ३१६०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यास गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश
जबरी चोरी करणाऱ्या सर्व गुन्हेगारास अटक दोन गुणांची उकल करून ६३०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास गुन्हे प्रकट करणे शाखेला यश
१६ - सप्टेंबर - २०२३
मोबाईल जबरी चोरी व इतर चोरीची गुन्हे करणाऱ्या आरोपीताना अटक करून ९ गुन्ह्यांची उकल वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
१६ - सप्टेंबर - २०२३
ऑगस्ट महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार
१५ - सप्टेंबर - २०२३
परराज्यातून विक्री करता आणलेला २०.०८० किलोग्रॅम वजनाचा ४१४९८०/- रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीवर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
१५ - सप्टेंबर - २०२३
प्रियसीचा खून करून तिची बॉडी बॅग मध्ये भरून आरोपीत व तिचे पत्नीचे गुजरात राज्यात विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याच्या खुनाच्या क्लिष्ट गुन्हा उघड करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
१५ - सप्टेंबर - २०२३
अपहरीत झालेल्या ३०,३०० टन कच्चे बेस ओईल पैकी 27 टन (27 लाख रुपये किमतीचा) कच्चे बेस ऑईल हस्तगत करून तक्रार यास परत करण्यास नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
१४ - सप्टेंबर - २०२३
मोबाईल चोरी करणाऱ्या सर्व गुन्हेगाराकडून आठ गुन्ह्यांची उकल करण्यास गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश
१४ - सप्टेंबर - २०२३
वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून सतरा गुन्ह्याची उकल गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांची कामगिरी
१३ - सप्टेंबर - २०२३
अमेझॉन पे अकाउंटचा युजर आयडी पासवर्ड घेऊन ऑनलाईन फसवणूक रक्कम ७९९९८/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश
१२ - सप्टेंबर - २०२३
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इसमास अटक काशमिरा पोलीस ठाणेची कामगिरी
१२ - सप्टेंबर - २०२३
ब्राऊन शुगर या अमली पदार्थ सह दोन आरोपींना अटक नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी
११ - सप्टेंबर - २०२३
घरफोडी चोरी करणाऱ्या ३ सराईत आरोपींना अटक करून चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत नालासोपारा पोलीस ठाण्याचे कामगिरी
११ - सप्टेंबर - २०२३
जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्यां दोन आरोपींना 24 तासात अटक करून दोन गुन्ह्यांची उकल पेल्हार पोलिस ठाणे ची कामगिरी
०९ - सप्टेंबर - २०२३
परराज्यातील दोन इसमांकडून १ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर व २ जिवंत काडतुसे जप्त वालीव पोलीस ठाणे च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
०९ - सप्टेंबर - २०२३
५८००००/- रुपये किमतीचे ब्राऊन शुगर या अमली पदार्थासह पर राज्यातील आरोपींना अटक विरार पोलीस ठाणेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कामगिरी
०८ - सप्टेंबर - २०२३
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील २6 नागरिकांचे हरवलेले/ गहाळ मोबाईल सायबर गुन्हे कक्षा कडून परत करण्यात यश
०६ - सप्टेंबर - २०२३
पोलीस रखवालेतून पळालेल्या आरोपीस ४ तासात अटक नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
०६ - सप्टेंबर - २०२३
एक दिवसाच्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाचा परित्याग करणाऱ्या आरोपीत महिलेचा शोध घेण्यास नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
०५ - सप्टेंबर - २०२३
२०००००/- रुपये किमतीचे ब्राऊन शुगर व गांजा या अमली पदार्थसह सराईत आरोपीतास अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
०५ - सप्टेंबर - २०२३
पोलीस अंमलदारास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात लोखंडी रोडने गंभीर दुखापती करून जबरीने मोबाईल चोरी करून पळून गेलेल्या आरोपीतास गुन्हे प्रकटीकरण कक्ष १ कडून 24 तासाच्या आत अटक
०४ - सप्टेंबर - २०२३
आरोपीताकडून १ विदेशी पिस्टल ४ जिवंत काडतूसे आणि १ गोळीबार पश्चात उरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यास वालीव पोलिसांना यश
०४ - सप्टेंबर - २०२३
बोलण्यात गुंतवून हातचालाखीने फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतास ताब्यात घेन्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश
०२ - सप्टेंबर - २०२३
मसाज स्पा नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या काशिमिरातील औसम स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई
०२ - सप्टेंबर - २०२३
खुनाच्या गुन्हयात फरारी, (प्रत्येकी 50,000/- रुपयांचे इनामी असलेले) गुन्हेगार पोलीसांचे जाळयात गुन्हे शाखा युनिट 01 काशिमीरा व उत्तरप्रदेश वाराणसी एस.टी.एफ. यांना यश
०२ - सप्टेंबर - २०२३
घरपोडी चोरी करणाऱ्या आरोपितास अटक करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटेकरन शाखेला यश
०२ - सप्टेंबर - २०२३
चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास जिल्हा जोनपुर राज्य उत्तर प्रदेश येथून अटक पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रेकटीकरण शाखेचे कामगिरी
०२ - सप्टेंबर - २०२३
नकली सोनी असली असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या आरोपीचा जि. नर्मदापुरम राज्य मध्य प्रदेश येथून अटक करण्यास पेल्लार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
०२ - सप्टेंबर - २०२३
Redeem पॉईंट संदर्भात लिंक क्लिक च्या फसवणूक रक्कम ४००००/- परत करण्यास सायबर गुन्हे कक्षास यश
०१ - सप्टेंबर - २०२३
घरपोडी चोरी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून ६ गुन्ह्यांची उकल वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
०१ - सप्टेंबर - २०२३
क्रेडिट कार्ड द्वारा फसवणूक रक्कम ८९३२७/- परत करण्यास सायबर गुन्हे कक्षा यश
२९ - ऑगस्ट - २०२३
मली पदार्थ विक्री करता आलेल्या पाच राजस्थानने नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण २१०००००/- रुपये किमती आमली पदार्थ MD जप्त तुळीज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे कामगिरी
२९ - ऑगस्ट - २०२३
भांडणाचा राग मनात धरून खून करून ८ वर्ष फरार असलेल्या मुख्य आरोपीला उत्तर प्रदेश राज्यातून अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश
२९ - ऑगस्ट - २०२३
चोरी करणाऱ्यास अटक करून १२ मोबाईल हस्तगत काश्मीरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकट करणे पथकाचे कामगिरी
२९ - ऑगस्ट - २०२३
मोबाईलची चोरी करणाऱ्यास अटक करून चोरीचे अनेक मोबाईल हस्तगत काश्मिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकट करून पथकाचे कामगिरी
२८ - ऑगस्ट - २०२३
विरार पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्रवासाचे रिक्षामध्ये अनावधानाने राहिलेले १०००००/- रुपये किमतीची सोन्याची दागिने २ तासाच्या आत परत मिळविण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा विरार यांना यश
२५ - ऑगस्ट - २०२३
घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी