Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
१६ - मार्च - २०२३ अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीतांवर कारवाई करून ११,१९,०००/- रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त - गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांची कामगिरी. PDF view
१६ - मार्च - २०२३ ०७ वर्षापासून खुनाचे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीतास उत्तर प्रदेशातून अटक - गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा यांची कामगिरी. PDF view
१५ - मार्च - २०२३ अपघात केल्याप्रकरणी ५ करोड रुपयांची खंडणी मागणारे आरोपीतास नांदेड येथून अटक -काशिमिरा पोलीस ठाण्याची कामगिरी PDF view
१५ - मार्च - २०२३ अंमली पदार्थ बाळगणाऱ्या महिला आरोपीस अटक करून ०९,३३,४००/- रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त -तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची PDF view
११ - मार्च - २०२३ वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक करून ०९ गुन्हे उघडकीस- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
१० - मार्च - २०२३ चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून ०४,५८,५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०९ - मार्च - २०२३ मसाज स्पा सलूनच्या नावाखालील अश्लील कृत्य करणाऱ्या व सदरचे कृत्य करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या स्पा सलूनवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांची कारवाई. PDF view
०८ - मार्च - २०२३ चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून एकूण ५,९२,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०८ - मार्च - २०२३ ०३ अल्पवयीन अपहृत मुलींचा ०६ तासाचे आत शोध घेण्यास काशिमिरा पोलीस ठाणे यश. PDF view
०६ - मार्च - २०२३ ५५ लाख रुपये किंमतीचा २७५ ग्रॅम वजनाचा मेफेड्राॅन (MD) अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपितांवर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
०४ - मार्च - २०२३ परदेशात नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक काशिमिरा पोलीस ठाणेची कामगिरी. PDF view
०४ - मार्च - २०२३ दरोड्यासह मोक्का केस मधील ६ वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीतास मध्य प्रदेश राज्यातून अटक - मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. PDF view
०३ - मार्च - २०२३ खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतास गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांत अटक -तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०३ - मार्च - २०२३ ग्रीनविला रेस्टॉरंट अँड लॉजिंग आस्थापनेवर कारवाई करून २ पीडित महिलांची सुटका -रुपये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी. PDF view
०३ - मार्च - २०२३ अवजड वाहने (ट्रक/ टेम्पो) चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना अटक करून ४ करोड ७५ लाख रुपये किंमतीची ५३ वाहने जप्त- गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांची कामगिरी PDF view
०२ - मार्च - २०२३ ५८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन आरोपीतास अटक - तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०२ - मार्च - २०२३ बनावट instagram आयडी तयार करून महिलेचे खाजगी फोटो व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात सायबर गुन्हे शाखेस यश PDF view
०१ - मार्च - २०२३ घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीतांस अटक- गुन्हे शाखा कक्ष २,वसई यांची कामगिरी. PDF view
०१ - मार्च - २०२३ मेमसाब ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कामगिरी. PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२३ एन एच इंग्लिश अकॅडमी, नया नगर येथे सायबर गुन्हे कक्षा कडून शालेय विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन. PDF view
२८ - फेब्रुवारी - २०२३ वाहन चोरी व जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांस अटक गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांची कामगिरी. PDF view
२७ - फेब्रुवारी - २०२३ मीरा-भाईंदर महानगरपालिका "कला क्रीडा महोत्सव" २०२२-२०२३ च्या अंतिम सामन्यात मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील क्रिकेट संघ ठरला विजय. PDF view
२५ - फेब्रुवारी - २०२३ अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीतास अटक - गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कारवाई. PDF view
२५ - फेब्रुवारी - २०२३ सॅंथोम पब्लिक स्कूल मीरा रोड येथे सायबर गुन्हे शाखेकडून शालेय विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन. PDF view
२४ - फेब्रुवारी - २०२३ मसाज स्पा सलून च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या २ पुरुष आरोपीतांस अटक करून २ पिडीत त्यातील एक अल्पवयीन मुलींची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई. PDF view
२२ - फेब्रुवारी - २०२३ लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीतास बिहार राज्यातून अटक करून पीडित मुलीची सुटका- आचोळे पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांची संयुक्त कामगिरी. PDF view
२० - फेब्रुवारी - २०२३ अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीतास अटक करून एक गावठी कट्टा व २ जिवंत काडतूस हस्तगत- तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१९ - फेब्रुवारी - २०२३ चोरी करून नेपाळ येथे पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीतास अटक करून ५ लाख ६५ हजार रुपये हस्तगत- तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१८ - फेब्रुवारी - २०२३ जानेवारी महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार. PDF view
१७ - फेब्रुवारी - २०२३ वोडाफोन मोबाईल कंपनीत कामास असलेल्या दोन तांत्रिक कामगारांना मोबाईल टॉवर वरील साहित्य चोरी करून विक्री करत असताना रंगेहात पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
१७ - फेब्रुवारी - २०२३ अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास एक गावठी पिस्तूल सात जिवंत काडतुसे एक लोखंडी सुरा व मोटारसायकलीसह अटक वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
१७ - फेब्रुवारी - २०२३ वसई परिसरात मुदत बाह्य वास्तव्य करणाऱ्या 02 नायजेरियन नागरिकास काळ्या यादीत टाकून हद्दपार करण्यात विशेष शाखेस यश PDF view
१५ - फेब्रुवारी - २०२३ दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पकडून 13 गुणांची उकल गुन्हे शाखा कक्ष 2 वसई युनिट ची कामगिरी. PDF view
१५ - फेब्रुवारी - २०२३ बँकांनी सील केलेल्या मालमत्ता घरे स्वस्थ दरात तडजोडीने मिळवून देण्याचा बहाना करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारी टोळी गजाआड गुन्हे शाखा कक्ष 3 विरार युनिट ची कामगिरी PDF view
१५ - फेब्रुवारी - २०२३ पत्नीची निर्गुण हत्या करणाऱ्या पतीस मध्य प्रदेश येथून अवघ्या काही तासात अटक करून गुन्ह्याचे उकल गुन्हे शाखा कक्ष 2 युनिट ची कामगिरी PDF view
१३ - फेब्रुवारी - २०२३ दत्तक विधान कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न करता आपसात संगणमत करून खंडणी मागणारे आरोपीतांस अटक - नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
११ - फेब्रुवारी - २०२३ मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण ०३,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
१० - फेब्रुवारी - २०२३ ऑनलाइन एस्कॉर्ट सर्विसेसच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आरोपीतास अटक करून २ पीडित महिलांची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई. PDF view
०९ - फेब्रुवारी - २०२३ १६,६०,०००/- रुपये किंमतीचा मेफेड्राॅन नावाचा अमली पदार्थ बाळगणारे इसमावर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. PDF view
०९ - फेब्रुवारी - २०२३ पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन केलेल्या खुनाच्या आरोपीतास अटक- विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०९ - फेब्रुवारी - २०२३ हातचलाखीने ए.टी.एम.कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड- पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०७ - फेब्रुवारी - २०२३ स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारा मुख्य आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार यांची कामगिरी. PDF view
०६ - फेब्रुवारी - २०२३ नशेसाठी मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून 9 मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल. PDF view
०६ - फेब्रुवारी - २०२३ नामांकित कंपनीच्या सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. आचोळे पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
०६ - फेब्रुवारी - २०२३ मोटार सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून एकूण 2,03,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. PDF view
०६ - फेब्रुवारी - २०२३ Credit Card Reward Point वाढविण्याचे आमिष दाखवून 4,50,000/- रुपये फसवणूक रक्कम परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षास यश. PDF view
०६ - फेब्रुवारी - २०२३ Instragram वर वेगवेगळे अकाऊंट तयार करून अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात सायबर गुन्हे कक्षास यश. PDF view
०६ - फेब्रुवारी - २०२३ पोलीस भरतीकरिता आलेल्या महिला उमेदवारांची मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली राहण्याची व्यवस्था. PDF view
०३ - फेब्रुवारी - २०२३ वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीतास अटक करून पीडित महिलेची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा पथकाची कारवाई PDF view
०२ - फेब्रुवारी - २०२३ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आरोपीस अटक करून २ पीडित मुलींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई. PDF view