Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
२१ - मे - २०२१ नवघर पोलिसांनी लावला मोटारसायकलचा अपहार करणार्‍या आरोपीचा शोध. पुणे तपासात मोटारसायकल हस्तगत करून आरोपीस केले जेरबंद PDF view
२१ - मे - २०२१ रात्रीच्यावेळी पादचारी समास ठोकर मारून त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरुन पळून गेलेल्या दुचाकी स्वारास अटक. नवघर पोलिसांची कामगिरी. PDF view
२१ - मे - २०२१ खोटे नाव सांगून फसवणूक करणाऱ्या इसमास नवघर पोलीसांनी अटक करून त्यांचेकडून 06,59,400/- किमतीचा गेला माल केला हस्तगत. PDF view
२० - मे - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाने वेश्या व्यवसायावर कारवाई करून 1 अल्पवयीन मुलगी व इतर 2 मुलींची केली सुटका. PDF view
१९ - मे - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेवून, तिची केली सुटका. PDF view
१५ - मे - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांनी ऑनलाइन एस्कॉर्ट सर्विसेस च्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसाय वर कारवाई करून एका पीडित मुलीची सुटका केली. PDF view
१४ - मे - २०२१ मानसी अॉकेस्ट्रा बारवर अतिक्रमण पथक ,मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी पोलीस विभागाने केलेल्या कारवाई तसेच पत्रव्यवहारामुळे ,तोडक कारवाई करुन सदर हॉटेलची अनाधिकृत इमारत जमीनदोस्त केली . PDF view
१४ - मे - २०२१ उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत मिळून आलेल्या अनोळखी मयत महिलेची ओळख पटणेकामी उपयुक्त माहिती मिळून आल्यास संपर्क करणेचे आवाहन. PDF view
१३ - मे - २०२१ वालीव पोलीस ठाणे येथे दाखल, मनुष्य मिसींग नंबर ११६/२०२१ चा काही तासांतच पोलीसांनी लावला शोध.हरविलेला इसम कोविड उपचारादरम्यान मयत झाल्याचे निष्पन्न. PDF view
१२ - मे - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी होम डिलिव्हरीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या, देशी/विदेशी दारू विक्री करणाऱ्या इसमाविरूद्ध केली कारवाई. PDF view
१२ - मे - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा, भाईंदर यांनी बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेला केली अटक. PDF view
०८ - मे - २०२१ मानसी अॉकेस्ट्रा बारवर काशिमीरा पोलीसांची कारवाई. छापेमारीत ग्राहकांसह १९ इसमांना केली अटक. PDF view
०८ - मे - २०२१ महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित गुटखा मालावर पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांचे पथकाची कारवाई. छापेमारीत१,८३,१३०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. PDF view
०१ - मे - २०२१ मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 वसई यांचा मे-2021 चा पोलीस ठाणे भेटीचा तक्ता. PDF view
०७ - मे - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा वसई यांनी, १३ वर्षांच्या अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास केले जेरबंद. PDF view
०५ - मे - २०२१ मिरा-भाईंदर परिसरात , दिवस-रात्र चैन स्नॅचिंग करणारा सोनसाखळी चोर गजाआड. गुन्हे शाखा कक्ष -१ काशिमीरा यांचे कामगिरीत एकूण सात गुन्हे उघडकीस येवून १०१.३६० ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत. PDF view
०३ - मे - २०२१ वालीव पोलीसांनी , तपासादरम्यान केले 79,69,000/-रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व 2कंटेनर जप्त. PDF view
०३ - मे - २०२१ मिरा रोड पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात , भोजपुरी फिल्म, माॅडेलिंग, फोटो शुट या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करणारे हायप्रोफाइल सेक्स रॅकेट, श्री.अमित काळे, पोलीस उपायुक्त, झोन क्र.1, यांनी केले उद्धवस्त. PDF view
२९ - एप्रिल - २०२१ वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात विरार पोलीसांना यश.विविध 6, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस. PDF view
२९ - एप्रिल - २०२१ वालीव पोलीसांनी,56,56,000/- रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह आरोपीस केली अटक. PDF view
१७ - एप्रिल - २०२१ पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कार्यालयामध्ये ई भेट सुविधा कार्यान्वित केलेबाबत. PDF view
२३ - एप्रिल - २०२१ अर्नाळा सागरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील, विजय वल्लभ हॉस्पिटल येथील ,आग दुर्घटनेत १४ रुग्ण मृत्युमुखी तर ३ रुग्ण जखमी. PDF view
२३ - एप्रिल - २०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात "ब्रेक द चैन " निर्देशानुसार, ई-पास सुविधा कार्यान्वित. PDF view
२२ - एप्रिल - २०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात, कोविड-19 चे पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू. PDF view
२२ - एप्रिल - २०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात, कोविड-19 चे पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू. PDF view
२२ - एप्रिल - २०२१ गुन्हे शाखा कक्ष -3, विरार यांनी महागड्या धातू मिश्रीत पावडर साठी, इको कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या दोन आरोपी यांना अटक केली अटक. पाच विविध ,भा.द.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हे उघडकीस.तसेच ईको कारसह एकूण 3,30,000 रु चा मुद्देमाल जप्त. PDF view
१९ - एप्रिल - २०२१ काशिमीरा पोलीस ठाणे, कार्यक्षेत्रात, अंमली पदार्थ व तलवारीसह कुख्यात ड्रग्स विक्रेता व त्याचे साथीदारांना अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी कारवाई. PDF view
१९ - एप्रिल - २०२१ काशिमीरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आयपीएल क्रिकेट, ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात ऑनलाईन बेटींगवर, श्री.अमित काळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ यांच्या पथकाची कारवाई. PDF view
१९ - एप्रिल - २०२१ नवघर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात, मानवी आरोग्यास अपायकारक, सुगंधी तंबाखू व पानमसाला या साठविलेल्या मालावर श्री.अमित काळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१ यांच्या पथकाची कारवाई. PDF view
१७ - एप्रिल - २०२१ बनावट नाव , बनावट आधारकार्ड वापरून ओ.एल.एक्स द्वारे कॅमेरा आणि लेन्स विक्रीतून नागरिकांची फसवणूक करणारा माणिकपूर पोलीसांनी केला गजाआड. PDF view
१७ - एप्रिल - २०२१ कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना 'ई-भेट' सुविधा कार्यान्वित. PDF view
१६ - एप्रिल - २०२१ पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये ई भेट सुविधा कार्यान्वित केलेबाबत. PDF view
१६ - एप्रिल - २०२१ भारतीय व परदेशी नागरिकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून, विमान तिकीट व पंचतारांकित हॉटेल बुकिंग करून फसवणूक करणाऱ्या टोळीला, सायबर गुन्हे शाखेने केले जेरबंद. PDF view
१५ - एप्रिल - २०२१ तीन नायजेरियन आरोपींना, ४२ ७१,१७०/- रूपये किंमतीच्या एम.डी या अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक. पोलीस उपायुक्त श्री. प्रशांत वाघुंडे , परिमंडळ-३यांची कामगिरी. PDF view
१५ - एप्रिल - २०२१ विरार पोलीस ठाणे यांचेकडून,फिर्यादींना घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न. PDF view
१५ - एप्रिल - २०२१ कोवीड-19 आजाराची, खोटी निगेटिव्ह सर्टिफीकेट तयार करणारा , गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी केला गजाआड. PDF view
१४ - एप्रिल - २०२१ गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांनी दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या ६ दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या. PDF view
१४ - एप्रिल - २०२१ बनावट पासपोर्ट बनवून , बेकायदेशीर वास्तव्य करणारे नायजेरियन नागरीक जेरबंद. PDF view
१४ - एप्रिल - २०२१ अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम काही तासांतच गजाआड.वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई. PDF view
१४ - एप्रिल - २०२१ कोविड-१९, इमरजन्सी फुड सर्विस बोर्ड लावून कारमधून दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध , अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा भाईंदर यांनी केली कारवाई. PDF view
१४ - एप्रिल - २०२१ नवघर पोलीस ठाणे यांचेकडून हातचलाखीने दिशाभूल करून पैसे चोरणाऱ्या इराणी आरोपीस अटक. PDF view
१३ - एप्रिल - २०२१ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला,७०,४८,८००/-रुपये किमतीचा ,आर.एम.डी, रजनीगंधा गुटखा, मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष यांचेकडून जप्त. PDF view
१३ - एप्रिल - २०२१ "कोविड-१९" आजाराची ,आरटीपीसीआर टेस्टची खोटी सर्टिफिकेट तयार करून परराज्यात प्रवास करणारांना, गुन्हे शाखा कक्ष-१ यांचेकडून अटक. PDF view
१२ - एप्रिल - २०२१ "कोविड 19 "कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना N-95मास्कचे वाटप. PDF view
०९ - एप्रिल - २०२१ वाहन चोरास ६ गाड्यासह ताब्यात घेऊन ४ गुन्हे उघडकीस आणण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
०९ - एप्रिल - २०२१ चोरी करणारी महिला आरोपीस वसई पोलीस ठाण्याकडून अटक PDF view
०९ - एप्रिल - २०२१ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा वसई व भाईंदर यांचेकडून अॉनलाईन चालणारे वेश्याव्यवसायावर विविध ठिकाणी छापेमारी. PDF view
०७ - एप्रिल - २०२१ दीड वर्षांपासून फरार असलेल्या, खूनाचा आरोप असलेला गुन्हेगार विरार पोलीसांनी केला गजाआड. PDF view
०५ - एप्रिल - २०२१ नवघर पोलीस ठाणे यांचेकडून कोवीड १९ च्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या ३ हॉटेल आस्थापनामधील २९ इसमावर कारवाई. PDF view
०५ - एप्रिल - २०२१ गुन्हे शाखा घटक-१ काशिमीरा यांचेकडून २५ चोरीची मोटारसायकल जप्त व ३ आरोपी अटक. PDF view